Close Visit Mhshetkari

UPI Payment : Paytm देणार GPay आणि PhonePe ला टक्कर, Fastag बाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

UPI payment : नमस्कार मित्रांनो यूपीआय पेमेंट करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती आहे की सध्या गुगल प्ले फोन पे पेटीएम याचा सर्रास वापर करताना भारतीय मंडळी दिसत आहे.

Paytm UPI Payment 

आता पेटीएम ने फास्टट्रॅक बाबतही मोठा निर्णय घेतलेला आहे.पेटीएम ॲपच्या मदतीने फास्टॅग रिचार्ज करणं सोपं होणार आहे. त्यांच्या मदतीनं, फास्टॅग कधीही आणि कुठेही रिचार्ज केला जाऊ शकतो. त्याच्या मदतीनं तुम्ही टोल प्लाझावर लांबच लांब रांगाही टाळू शकता.

पेटीएम पेमेंट बँक बंद झाल्यानंतर त्याबाबत अनेक तर्क विसर्ग लावले जात होते तुम्ही पेटीएम ॲपवरून फास्टट्रॅक ऑर्डर केल्यास तो एचडीएफसी बँकेकडून जारी करण्यात येईल म्हणजेच पेटीएम ने ही सेवा बंद केली नाही अशा परिस्थितीत आपले जर पेटीएम मध्ये पैसे अडकलेले असेल तर आपल्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बाब ठरू शकतो.

आपल्याला माहिती आहे की चार चाकी वाहनांसाठी फास्टट्रॅक सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे प्रत्येक वाहनाला टोल ओलांडणारा ओलांडताना पैसे आपोआप फास्टट्रॅक मधून कपात होतात. थोडक्यात मदतीनं, टोल प्लाझावर पेमेंट करणं देखील खूप सोपं होतं.

हे पण पहा --  Bank loan offers : मोठी बातमी.. या बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका; होम लोन,कार लोन,पर्सनल लोन महागले; पहा डिटेल्

रिचार्ज कसं कराल?

मित्रांनो फास्टट्रॅक विचार करण्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही तुम्हाला पेटीएम ॲप वर जाऊन सदरील सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.

फास्टट्रॅक रिचार्ज पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष द्यावं लागेल. कारण एका चुकीमुळे तुमचं नुकसान होईल आणि बँकेतून पैसेही कापले जातील. पेटीएम ॲपवर युजर्सना सर्व फीचर्स मिळत राहतील. इथे तुम्ही सहज रिचार्ज करू शकता, यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Comment