UPI Payment : नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या डिजिटल जगामध्ये यूपीआयच्या माध्यमातून पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात लगेच ट्रान्सफर करता येतात.
दिल्ली ते गल्ली आज त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसत आहे पण आता यूपी पेमेंट साठी तुम्हाला शुल्क मोजावे लागणार आहे. याविषयी सरकारचा विचार चालू आहे. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
UPI payment new rules
भारतामध्ये गेल्या काही वर्षात यूपीआय चा वापर होताना दिसत आहे केवळ मोबाईल क्रमांकाच्या आधारे समोरील व्यक्तीच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.
यूपीआय वरती ग्राहकांना सध्या कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही पण ही व्यवस्था पूर्णपणे मोफत राहणार नाही तर तुम्हाला आता या सेवेचा लाभ घेण्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.
याविषयी भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाचे(NPCI) प्रमुख दिलीप असबे यांनी याविषयीची माहिती दिली.त्यांच्या मते देशातील व्यापाऱ्यांना एका युपीआय आधारीत पेमेंटसाठी शुल्क मोजावे लागू शकते.
देशामध्ये अजूनही रोखीत व्यवहार होतात. अशा व्यवहारांना सक्षम बनवण्यासाठी अजबे यांनी स्पष्ट केले आहे की देशातील पुढील तीन वर्षात यूपीआय पेमेंट साठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे.
शुल्क आकारण्याचे कारण काय?
तुम्हाला भविष्यात नवीन कल्पना यांच्या मूलबजावणी अधिक अधिक लोकांपर्यंत यूपीएससी जोडण्यासाठी कॅशबॅक सारख्या आकर्षक योजना यासाठी अधिक पैशाची गरज असणार आहे यांच्यामध्ये 50 कोटी लोकांना या व्यवस्थेमध्ये आपल्याला जोडायचे आहे. ही सुविधा दीर्घकालीन दृष्टीने असल्याने शुल्क करण्यात येणार आहे तर हे शुल्क लहान व्यापाऱ्यांना नसून मोठ्या व्यापाऱ्यांना आकारले जानार. ही सुविधा ही सुविधा कधी लागू होईल हे सांगता येणार नसून पण येत्या तीन वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळ या व्यवस्थेसाठी लागू शकतो किती शुल्का आकारले जाईल त्यांनी सांगितले नाही.
युपीआय व्यवहाराची मर्यादा वाढवली
देशात युपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर महिन्याला युपीआय व्यवहारांची संख्या वाढत आहे. आता त्यात आरबीआयने वापरकर्त्याला एक मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने युपीआयमधून व्यवहाराची मर्यादा 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. त्यानुसार, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युपीआय व्यवहार करताना ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. आरबीआयने युपीआय ऑटो पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.
संपूर्ण देशामध्ये यूपीआय ट्रांजेक्शन मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. यूपीआयची संकल्पना वाढताना दिसत आहे. त्यामध्ये आरबीआयने व्यापार करताना एक दिलासा दिला आहे रिझर्व्ह बँकेने युपीआयमधून व्यवहाराची मर्यादा 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. तसेच, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युपीआय व्यवहार करण्यासाठी ही मर्यादा वाढविण्यात आली .