Close Visit Mhshetkari

Union Bank of India bharti : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 606 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू; पहा सविस्तर माहिती

Union Bank of India bharti : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध 606 पदांकरिता भरती निघालेली असून अशाप्रकारे अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे तर चला पाहूयात सदरील भरती प्रक्रियेसाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धती पहा

पात्रता:

पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी 60% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/इमाव/दिव्यांग – 55% गुण)

पूर्ण वेळ MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM फिनान्स स्पेशलायझेशनसह उत्तीर्ण (फॉरेक्समधील सर्टिफिकेट कोर्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य)

इंजिनिअरिंग पदवी (संबंधित पदासाठी)

कायदा विषयातील पदवी (मॅनेजर (लॉ) पदासाठी)

इतर पदांसाठी विशिष्ट पात्रता

वयोमर्यादा:

  1. असिस्टंट मॅनेजर (JMGS- I): 20 ते 3o वर्षे
  2. मॅनेजर (MMGS- II):
  3. मॅनेजर लॉ/ मॅनेजर रिस्क: 26ते 32 वर्षे
  4. इतर: 25 ते 35 वर्षे

वेतन श्रेणी : असिस्टंट मॅनेजर (JMGS- I),36,००० – 36,840

मॅनेजर (MMGS- II) 48,170– 69,810

अर्ज शुल्क :- अजा/अज/इमाव – रु. 175 ; इतर उमेदवार – रु. 850

ऑनलाइन अर्ज www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर करावा.

अंतिम तारीख :- 23 फेब्रुवारी 2024

Leave a Comment