Close Visit Mhshetkari

Tvs Electric Scooter : स्कूटर कंपन्यांची उडाली झोप! TVS ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देशात दाखल! सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी, किंमत …

TVS Electric Scooter : सध्या ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चालली आहे. वाहनांमध्ये कार असो किंवा बाईक असो ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत.परिणामी वेगवेगळ्या कंपन्या विविध इलेक्ट्रिक स्कूटर बाईक आणि कार लॉन्च करत आहेत. अशातच आता टीव्हीएस कंपनीने सर्वात स्वस्त असे इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केलेली आहे.

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या विविध अपडेटेड फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सातत्याने बाजारात लाँच करत आहेत. आपण सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण TVS कंपनीने खास फीचर्स असलेली नवीन स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

TVS iQube Base Electric Scooter

TVS ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर iQube चे नवीन बेस व्हेरियंट सोबत TVS iQube ST इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे.थोडक्यात TVS ने त्यांच्या लोकप्रिय iQube इलेक्ट्रिक स्कूटरची दोन नवीन आवृत्ती लाँच केल्या आहेत.नवीन बेस व्हेरिएंटहा सर्वात स्वस्त व्हेरिएंट असून यामध्ये 2.2 kWh बॅटरी पॅक आहे.

हे पण पहा --  Electric vehicles : लाखो रुपये मिळवून देणारा ठरेल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगचा व्यवसाय! कसा सुरु कराल ? खर्च आणि नफा किती मिळणार पहा सविस्तर ...

TVS iQube New Base Model features

  • 2.2 kWh बॅटरी पॅक
  • 4.4kW हब-माउंटेड BLDC मोटर
  • 140Nm टॉर्क
  • इको मोडमध्ये 75 किमी आणि पॉवर मोडमध्ये 60 किमीची रेंज
  • 2 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होते
  • 5-इंच रंगीत TFT स्क्रीन
  • 950W चार्जर
  • क्रॅश अलर्ट
  • टो अलर्ट
  • टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन
  • 30 लीटर खाली-आसन स्टोरेज
  • वॉलनट ब्राऊन आणि पर्ल व्हाइट रंग पर्याय
  • किंमत : ₹94,999 (एक्स-शोरूम, EMPS सबसिडी आणि कॅशबॅकसह) (30 जून 2024 पर्यंत वैध)

TVS iQube ST features

  • 3.4kWh किंवा 5.1kWh बॅटरी पॅक पर्याय
  • 3.4kWh व्हेरिएंट : 100km रेंज आणि 78 kmph टॉप स्पीड
  • 5.1kWh व्हेरिएंट : 150km रेंज आणि 82 kmph टॉप स्पीड
  • किंमत :- 3.4kWh : ₹1.55 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू)
  • 5.1kWh : ₹1.85 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू)

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment