Top 5 Smartphone : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की, Google चे Gemini AI हे मोठ्या कामाचे आहे. त्याच्या साह्याने अवघ्या काही सेकंदात आपल्याला अनेक प्रश्नांची चटपट उत्तरे मिळतात.सध्या देशातील टॉप 5 स्मार्टफोन कोणते आहेत, असे विचारले असता, असे उत्तर मिळाले.
Top 5 Smartphone 2024
Google च्या Gemini AI ने भारतातील टॉप 5 स्मार्टफोन कोणते ? याचे उत्तर दिले आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांना सर्वाधिक विक्री होणाऱ्या अथवा फीचर असणाऱ्या स्मार्टफोनची यादी हवी असते. तर गूगल च्या जेमिनीनुसार, सध्या देशात Samsung, Vivo, Apple, OnePlus,Poco सारखे ब्रँड या टॉप- 5 लिस्ट मध्ये येतात.
POCO X6 Pro Mobile
- किंमत : – ₹24,499 (सुरुवातीची किंमत)
- प्रोसेसर : MediaTek Dimensity 8300 Ultra
- कॅमेरा : ट्रिपल रियर कॅमेरा (मुख्य सेन्सर अस्पष्ट)
- बॅटरी :- 5000mAh, 67W फास्ट चार्जिंग
- डिस्प्ले : – 6.67-इंच AMOLED, 120Hz
OnePlus 12R
- किंमत : ₹45,999 (16GB + 256GB)
- कॅमेरा : ट्रिपल रियर कॅमेरा (मुख्य सेन्सर अस्पष्ट)
- प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2
- बॅटरी : 5000mAh, 100W फास्ट चार्जिंग
- डिस्प्ले : 6.7-इंच AMOLED, 120Hz
Vivo X100 Pro 5G
- किंमत :- ₹69,999 (16GB + 512GB)
- प्रोसेसर :- MediaTek Dimensity 9300
- कॅमेरा :- ट्रिपल रियर कॅमेरा (ZEISS लेन्ससह)
- बॅटरी : – 4600mAh, 100W फास्ट चार्जिंग
- डिस्प्ले :- Vivo X100 Pro 5G :- 6.78-इंच AMOLED, 120Hz
Samsung Galaxy S24 Ultra
- किंमत :- ₹129,999 (12GB + 256GB)
- प्रोसेसर :- Snapdragon 8 Gen 3 Pro
- कॅमेरा :- क्वाड रियर कॅमेरा (200MP मुख्य सेन्सर)
- बॅटरी : – 5000mAh, 45W फास्ट चार्जिंग
- डिस्प्ले :- 6.8-इंच Dynamic AMOLED 2X, 120Hz
Apple iPhone 15 Pro Max
- किंमत :- ₹1,59,900 (256GB)
- प्रोसेसर :- A17 Bionic
- कॅमेरा :- ट्रिपल रियर कॅमेरा
- बॅटरी : – 4352mAh, 27W फास्ट चार्जिंग
- डिस्प्ले :- 6.7-इंच Super Retina XDR OLED, 120Hz