Step Up Credit Card : नमस्कार मित्रांनो आजच्या युगामध्ये आपल्याला सर्वजण क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसतात पण हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे राहते.
अनेकवेळा नोकरी करणाऱ्या लोकांचा हा सिबिल स्कोर चांगला राहत नाही. परिणामी त्यांना क्रेडिट कार्ड मिळण्यास अडचण येते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का?तुमचे क्रेडिट कार्ड एफडीमध्ये गुंतवल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात?
क्रेडिट कार्ड एफडी गुंतवणूक फायदे
- उच्च व्याज दर : एफडीपेक्षा क्रेडिट कार्ड एफडीमध्ये जास्त व्याज दर मिळतो.
- क्रेडिट स्कोअर सुधारणे : वेळेवर कर्जाची परतफेड केल्याने तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो.
- कर सवलत : क्रेडिट कार्ड एफडीमध्ये मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर लाभ मिळतो.
- सोयीस्कर : तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन किंवा ऑफलाइन एफडी बुक करू शकता.
- लवचिक : तुम्ही तुमच्या गरजेनुसार एफडीची रक्कम आणि मुदत निवडू शकता.
स्टेप अप क्रेडिट कार्ड एसबीआय बँक लिमिट द्वारा ऑफर केलेल्या एक सुरक्षित क्रेडिट कार्ड आहे, यामध्ये पैसा बाजार सह ब्रँडेड भागीदारी आहे. हे कार्ड एसबीआय बँकेत उघडलेल्या एफडी वर खरेदी करता. युजरला त्यांच्या एफडीवर 6.50% दराने वर्षाला व्याज देखील मिळते.
Step Up Credit Card Benefits
तुम्ही डिजिटल पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला मोजावे लागणार नाही. 2 हजार पैकी दोनशे रुपये द्यावे लागतील.तसेच तुम्हाला त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुमच्या क्रेडिट स्कोर तयार करण्यात देखील याची तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत होईल.