Close Visit Mhshetkari

Sovereign Gold Bond : सरकार तुम्हाला परत एकदा 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे ; तर लवकर करा गुंतवणूक व पहा फायदे

Sovereign Gold Bond : नमस्कार मित्रांनो सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या करीता ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोनवणे खरेदी करण्यासाठी एक संधी देणार आहे आता ही संधी बारा फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही सॉवरेन गोल्ड बाँड या योजनेअंतर्गत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँड नेहमी खरेदी करता येत नाही यामध्ये गुंतवणूक करण्याकरता तुम्हाला एक तारीख केली जाते यापूर्वी 22 डिसेंबर रोजी खरेदी करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली होती आता पुन्हा एकदा सरकारने गुंतवणूकदारांसाठी ही संधी देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे

 सॉवरेन गोल्ड बाँड  म्हणजे काय? 

सॉवरेन गोल्ड बाँड हे एक सरकारी बॉण्ड आहे हे आरबीआयने जारी केली असून साधारण मध्ये रूपांतर करण्यात येते हा बॉल एक ग्रॅम सोन्याचा असतो म्हणजे एक ग्राम सोन्याची किंमत राहते

सॉवरेन गोल्ड बाँडद्वारे, तुम्ही २४ कॅरेटच्या ९९.९ टक्के शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल आणि डिजिटल पेमेंट केल्यास प्रतिक्रिया मागे पन्नास रुपयाची तुम्हाला सुख देखील मिळते या व्यवहारांमध्ये कोणतीही व्यक्ती कार्तिक वर्षात किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक करू शकते

हे पण पहा --  Sovereign Gold Bond सरकारकडून सोने खरेदी करा फक्त 5147 रुपयांत, जाणून घ्या कसे ?

कुठून खरेदी करू शकता? 

  • बँकांमधून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता
  • तुम्ही पोस्ट ऑफिसमधूनही ते खरेदी करू शकता.
  • स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनद्वारे खरेदी करता येईल.
  • बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करण्याचा पर्याय आहे. 
  • तुम्ही हे कशाही प्रकारे खरेदी करू शकता ऑनलाइन ऑफलाइन तुम्ही पोस्ट ऑफिस मधून बँक मधून स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन द्वारे देखील खरेदी करू शकता .

Sovereign Gold Bond benefits 

  1. तुम्हाला वार्षिक २.४ टक्के व्याज मिळतं, जे दर सहा महिन्यांनी दिलं जातं.
  2. बाजारात सोन्याची किंमत वाढली की तुमच्या गुंतवणुकीचं देखील मूल्यही वाढतं.
  3. डिमॅट असल्यानं सुरक्षेची चिंता नसते.
  4. जीएसटीच्या कक्षेत येत नाही, भौतिक सोन्यावर ३ टक्के जीएसटी लावला जातो.
  5. बाँड्सद्वारे कर्जाचा पर्यायही उपलब्ध आहे.
  6. शुद्धतेची कोणतीही अडचण नाही, कारण ते कागदी असल्यानं आपल्याला त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नसते.
  7. मुदतपूर्तीनंतर तुम्हाला सोन्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
  8. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे
  9. गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment