SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
State Bank of India Recruitment
SBI Bharti करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
भारतीय स्टेट बँकेत (SBI) 6160 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात प्रोबेशनरी ऑफिसर (PO), क्लर्क आणि स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
SBI अधिकृत वेबसाइट :- https://www.sbi.co.in/careers
अर्ज कसा करावा:
- SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- Careers” टॅबवर क्लिक करा.
- “Apply Online” बटणावर क्लिक करा.
- संबंधित पदासाठी नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज जमा करा.
- अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेची काळजीपूर्वक तपासणी करा.
- अर्ज शुल्क भरण्यापूर्वी, तुम्ही योग्य श्रेणी निवडली आहे याची खात्री करा.
- अर्ज करताना त्रुटी टाळा.
- वेळेवर अर्ज करा, अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
पद संख्या : 131
पदाचे नाव : सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक.
शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 42 वर्षे.
अर्ज शुल्क : सामान्य/EWS/OBC – रु.750/- ; SC/ST/PwBD – फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024