SBI Personal Loan : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. आपल्याला ज्यावेळी अचानक पैशाची गरज भासते तेव्हा आपण नातेवाईकांकडून पैशाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. नातेवाईकांकडून जरी पैशाची अरेंजमेंट झाली नाही तर आपण बँकेकडे पर्सनल लोन घेण्याचा प्रयत्न करत असतो.
एसबीआय वैयक्तिक कर्ज
बँक आपल्याला इमर्जन्सी मध्ये वैयक्तिक कर्ज मिळवून देतेबँकेकडून आपण जे वैयक्तिक कर्ज घेतो त्या वैयक्तिक कर्जासाठी आपल्याला मात्र अधिक व्याज द्यावे लागते. बँक इतर कर्जाच्या तुलनेत आपल्याकडून वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून अधिक व्याज वसूल करत असते.
तुम्ही जर दहा लाखाचे व्यक्ति कर्ज घेतले तर तुम्हाला त्याचा माहिती असेल याविषयी आपण सविस्तर माहिती ह्या लेखांमध्ये पाहूया.एसबीआय, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, आपल्या ग्राहकांना विविध प्रकारची वैयक्तिक कर्जे देते.
व्याज दर :- 11.15% ते 14.30% पर्यंत व्याज दर.जर तुमचे एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट असेल.11.15% ते 11.65% पर्यंत व्याज दर आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये
- त्वरित कर्ज मंजुरी
- कमी व्याज दर
- विविध प्रकारची कर्ज रक्कम आणि कालावधी पर्याय
- सोयीस्कर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- विविध प्रकारच्या शुल्कांचा समावेश आहे
SBI Personal Loan Calculator
10 लाख रुपये कर्ज रक्कम, 5 वर्ष कालावधी आणि 11.15% व्याज दर असल्यास:
- मासिक हप्ता : ₹21,817
- एकूण व्याज : ₹3,09,200
- परतफेड रक्कम : ₹13,09,200
5 लाख रुपये कर्ज रक्कम, 5 वर्ष कालावधी आणि 11.15% व्याज दर असल्यास:
- मासिक हप्ता : ₹10,909
- एकूण व्याज : ₹1,54,540
- परतफेड रक्कम : ₹6,54,540
स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन व्याज दर आणि हप्ता रक्कम तुमच्या कर्ज रक्कम, कालावधी, तुमचा क्रेडिट स्कोअर आणि इतर घटकांवर अवलंबून असेल.
एसबीआय वैयक्तिक कर्जाचा अर्ज कसा करावा ?
तुम्ह एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा जवळच्या एसबीआय शाखेतून वैयक्तिक कर्जाचा अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन करू शकता.
एसबीआय वैयक्तिक कर्ज – https://sbi.co.in/web/personal-banking/loans/personal-loan