SBI Debit Card : नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांसाठी मोठा धक्का दिला आहे. बँकेने डेबिट कार्ड संदर्भात काही महत्त्वाचे बदल केलेले असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिल 2024 पासून होणार आहे.
मित्रांनो डेबिट कार्डच्या मेंटेनन्स चार्ट मध्ये तब्बल 75 रुपयाची वाढ करण्यात आलेली असून सदरील बदल सर्वच कार्ड साठी करण्यात आलेले नाही.सध्या एसबीआयकडे 45 कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत.
SBI Bank ATM Debit Card New Charges
स्टेट बँक ऑफ इंडिया ने डेबिट कार्ड संदर्भात एक रूपरेषा तयार केलेली असून त्यानुसार विविध शुल्क आकारण्यात येणार आहे ज्यामध्ये रिप्लेसमेंट डुबलीकेट फील आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि रिव्हर्स पॉईंट यासंदर्भातील व्यवहारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे वार्षिक देखभाल स्वतः व्यतिरिक्त एसबीआय डेबिट कार्ड व तब्बल 18% जीएसटी लागू होणार आहे. कसे होणार बदल पाहूया सविस्तर
स्टेट बँक ऑफ इंडिया वार्षिक देखभाल शुल्क
डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील शुल्कात बदल 1 एप्रिल 2024 पासून खालील बदल होणार आहे.
Annual Maintanence Charges
- क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड: ₹125 + GST (आधी ₹125)
- युवा गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड: ₹175 + GST (आधी ₹175)
- प्लेटिनम डेबिट कार्ड: ₹250 + GST (आधी ₹250)
- प्राइम, प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्ड: ₹350 + GST (आधी ₹350)
इतर शुल्क (Other Charges)
- डेबिट कार्ड रिप्लेसमेंट: ₹300 + GST (आधी ₹300)
- डुप्लिकेट पिन/पिन जनरेशन: ₹50 + GST (आधी ₹50)
आंतरराष्ट्रीय व्यवहार (International Transactions)
- बॅलन्स चेक: ₹25 + GST (नवीन)
- ATM मधून पैसे काढणे: ₹100 + 3.5% GST (नवीन)
- PoS/ई-कॉमर्स: 3% ट्रान्जेक्शन रक्कम + GST (नवीन)
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट
1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट बंद होणार आहे.
SBI Bank New Rules
वार्षिक देखभाल शुल्क आणि इतर शुल्कात वाढ झाल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल.सर्व शुल्कांवर 18% GST लागू आहे.आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल.काही क्रेडिट कार्डवरून तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.
तुम्ही काय करू शकता?
मित्रांनो एसबीआय बँक कडून जारी करण्यात आलेल्या नवीन नियमामुळे ग्राहकांच्या आदेशाला मोठा प्रचंड बसणार आहे त्यामुळे आपण वार्षिक देखभाल चार्ज कमी असलेले डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड रिव्हर्स पॉईंट बंद होणाऱ्या क्रेडिट कार्डचा वापर शक्यतोवर टाळावाआंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी कमी शुल्क आकारणाऱ्या बँकेचा पर्याय निवडावे.