Close Visit Mhshetkari

SBI Car Loan : कार लोन घ्यायचा विचार करताय ? पहा SBI बँकेत काय चालू आहे व्याजदर आणि किती बसेल हप्ता..

SBI Car Loan : एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज वैयक्तिक कर्ज सोनेतारण कर्ज शैक्षणिक कर्ज व्यवसाय कर्ज ऑफर करत असते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कार लोन देखील यासारखे देखील लोन सहजरित्या मिळते.

SBI Car Loan Tips

प्रत्येकाला असे वाटत असते की, आपल्याकडे काय असावी काही लोकांना पैसे भावी कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण ग्राहकांना कार खरेदी करण्याकरिता एसबीआय बँक परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे.

ग्राहक कार खरेदी करण्यासाठी काही पैशाचे डाऊन पेमेंट करतात व बाकी पैशाचे ऑटो लोन देऊ शकतात आता आपण एसबीआय बँक कार लोन साठी किती व्याजदर आहे व तुम्हाला त्याचा हप्ता किती राहील याविषयी सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत

मित्रांनो तुम्ही जर दहा  लाख रुपयाचे कार लोन घेतले तर तुम्हाला त्याचा किती हप्ता भरावा लागेल आणि कर्जा करिता तुम्हाला त्याचे किती व्याज द्यावे लागेल याविषयी माहिती पाहू.

हे पण पहा --  SBI Bank OFFER : स्टेट बँक कडून ग्राहकांना व्याजदरात मोठी सूट ! उरले फक्त पाच दिवस; असा घ्या फायदा

SBI बँकेचे कार लोन व्याजदर

तुम्हाला SBI चे वार्षिक 8.85% व्याजदराने कार लोन ऑफर आहे परंतु हे ऑफर ज्या व्यक्तीचा सिविल स्कोर 750 पेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना लागू राहणार आहे जर सिबिल स्कोर कमी असेल तर तुम्हाला अधिक व्याजदराने बँकेकडून कार लोन मिळेल.

समजा तुम्ही जर एसबीआय बँकेकडून दहा लाखाची कार लोन घेतले तर तुम्हाला किती रुपयाचा मासिक हप्ता भरावे लागेल याविषयी थोडक्यात माहिती पाहूया

Car loan EMI Calculator

तुम्ही एसबीआयकडून 8.85% व्याजदराने आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, तुम्हाला दर महिन्याला ₹20,686 चा हप्ता भरावा लागेल. याचा अर्थ तुम्हाला 5 वर्षांत एकूण ₹2,41,138 व्याज द्यावे लागेल. म्हणजेच 10 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला ₹12,41,138 भरावे लागतील.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. की हे केवळ एक उदाहरण आहे. इतर बँका आणि NBFC वेगवेगळे व्याज दर आणि कर्ज योजना देतात. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार सर्वोत्तम कर्ज योजना निवडणे आवश्यक आहे.

Leave a Comment