Close Visit Mhshetkari

SBI Bank OFFER : स्टेट बँक कडून ग्राहकांना व्याजदरात मोठी सूट ! उरले फक्त पाच दिवस; असा घ्या फायदा

SBI Bank OFFER : एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी कर्ज मोहीम सुरू केली असून. या मोहिमेची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे होम लोन ऑफर अंतर्गत बँक होम लोन 6565bps पर्यंत सूट दिली जात आहे. ही सूट सर्व गृहकर्जांसाठी वैध आहे.

यामध्ये Flexipay, NRI, Salary Class यांचा समावेश आहे.CIBIL स्कोअरवर अवलंबून गृहकर्जावरील व्याजदर बदलतो. ही सूट सर्व ग्राहकांसाठी ग्राह्य धरणार असून आता या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे फक्त पाचच दिवस राहिले आहे. तुम्हाला तुमचा उत्कृष्ट असेल तरच ही गृह कर्जावरील व्याज सवलत ग्राहकांना मिळणार आहे.

सिबिल स्कोअर

सिबिल स्कोर हा तीन अंकी क्रमांक आहे. एखाद्या व्यक्तीची आर्थिक इतिहास सांगते तुम्ही तुमचे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड काही प्रकारे व्यवस्थित केले आहे का सिविल स्कोर त्याबद्दल सांगतो

क्रेडिट स्कोअरचे मूल्य 300 ते 900 च्या दरम्यान असते.

तज्ञांच्या मते तुमचा पेमेंट इतिहास क्रेडिट गुणवत्तेवर क्रेडिट इतिहासाच्या वेळी नवीन क्रेडिट अर्ज सार्वजनिक रेकॉर्ड व एकूण थकीत कर्ज यामुळे कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोर प्रभावित होतो.

हे पण पहा --  SBI Bank : स्टेट बँकेचे ग्राहक आहात काय ? या प्रोसेसशिवाय आता ATM मधून पैसे काढता येणार

तुम्हाला किती CIBIL स्कोअरवर गृहकर्जावर सूट मिळेल?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की साडेसातशे ते आठशे सिबिल स्कोर असल्यानंतर सर्वच बँका आपल्याला कर्ज ऑफर करतात यामध्ये व्याज दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सवलत किंवा सूट मिळू शकते आपल्याला सांगू इच्छितो की सिबिल स्कोर जर चांगला असेल तर एसबीआय कडून गृहकर्जाचा व्याजदर 8.60 टक्के पासून सुरू होत आहे. यावर 65 bps म्हणजेच 0.55 टक्के सूट आहे. CIBIL स्कोअर 700 ते 749 दरम्यान, SBI ऑफरच्या वेळी 0.55 टक्के सूट उपलब्ध आहे.

पण जर आपला सिबिल स्कोर यापेक्षा कमी असल्यास आपल्याला 9.45% किंवा 9.65 टक्के दराने कर्जपुरवठा करण्यात येईल. थोडक्यात आपला सिबिल स्कोर चांगला असणे आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment