Close Visit Mhshetkari

SBI Bank Mutual fund : स्टेट बँकेच्या या Top 5 एसआयपी ! ज्या देतात तब्बल 12 पट परतावा …

SBI Bank Mutual fund : नमस्कार मित्रांनो SIP मधील गुंतवणूक आणि त्याचे फायदे याविषयी आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड हा भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड हाऊसपैकी एक आहे. या फंडाने अनेक उत्कृष्ट म्युच्युअल फंड योजना ऑफर केल्या आहेत. त्यापैकी काही योजनांनी गुंतवणूकदारांना बारा पटीने परतावा दिला आहे.

SBI Top 5 SIP 2024

  • SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट-ग्रोथ
  • SBI कॉन्ट्रा फंड डायरेक्ट-ग्रोथ
  • SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड डायरेक्ट-ग्रोथ
  • SBI स्मॉल कॅप 30 फंड डायरेक्ट-ग्रोथ
  • SBI स्मॉल कॅप 25 फंड डायरेक्ट-ग्रोथ

SBI Bank Mutual fund SIP 

या योजनेमध्ये गुंतवणूकदार 10 वर्षांमध्ये 12 पटीने फायदा मिळवला आहे. म्हणजे तुम्ही जर दहा वर्षांपूर्वी एसबीआय स्मॉल कॅप फोन डायरेक्ट रोड मध्ये एक लाख गुंतवले असेल तर त्याची रक्कम बाराला लाखाहून देखील अधिक झाली आहे .

योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहे. या योजनेमध्ये जोखीम प्रोफाइल मध्यम ते उच्च असे आहे. गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराला दीर्घकालीन गुंतवणूक चांगला फायदा मिळतो या मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदाराने त्याच्या जोखीम प्रोफाइल व गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर विचार करणे आवश्यक आहे.

हे पण पहा --  SIP investment : आपल्याला कोट्याधीश बनवेल 555 चा हा फॉर्म्युला ? फक्त 2 हजार पासून सुरु करा गुंतवणूक ; जमेल मोठी रक्कम

मूच्यूअल फंड योजनांची वैशिष्ट्ये

  1. गुंतवणूक श्रेणी : इक्विटी
  2. जोखीम प्रोफाइल : मध्यम ते उच्च
  3. परतावा : 10 वर्षांत 12 पट

गुंतवणूक करण्याची पद्धत

मूच्यूअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला SBI म्युच्युअल फंडाच्या वेबसाइट किंवा एजंटला भेटावे लागेल. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने SIP योजना सुरू करू शकता.

Desclemer :- SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा मिळवू शकता. तथापि, या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम प्रोफाइल आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर विचार करणे आवश्यक आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment