RTE Admission 2024 : मित्रांनो सरकार शिक्षणाकरिता अनेक वेगवेगळे उपक्रम तसेच कायदे राबवत असते. यानुसार आता मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटी नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या राखीव खाजगी शाळांमध्ये 25 टक्के आरक्षणाबाबत आता शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला आहे.
आता मोफत प्रवेश होणार बंद
खाजगी शाळेच्या 1 किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असतात, परिणामी अशा इंग्रजी शाळा मधील आता 25% जागावर दुर्बल घटकातील मुलांचे प्रवेश होणार नाही. कारण आता या शाळा RTE अंतर्गत प्रवेश पात्र नसणार आहे.
तुम्हाला सांगायचे झाल्यास, राज्यभरामध्ये सुमारे 40 हजार खाजगी शाळा त्याप्रमाणे 25 टक्के जागा वरील प्रवेशासाठी आता पात्र ठरतात. गेल्यावर्षी यामध्ये 82000 जागांवर प्रवेश झाले होते. तसेच या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी फी ही 1770 रुपये एवढी होती.
RTE Students Update 2024
आरटी नुसार आता 25 % प्रवेशासाठी सरकारवर येणारा खाजगी शाळा वरील फी भार कमी होणार आहे. हा नियम शैक्षणिक वर्ष 2024 पासून लागू करण्यात आला आहे .
ह्या नवीन नियमानुसार आता इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शिक्षणापासून दुर्बल घटकातील विद्यार्थी वंचित राहणार आहे यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असून, गरीब घटकातील विद्यार्थ्यांना पर्याय नसणार आहे
Government thinking for School only…what about poor kids and peoples. I feel really bad for this….
Bjp sarkar pahige asel 2024 madhe t ha gr badla nai rar 480 paykij 1 jaga pan bhetnar nai bjp la