RRB Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण पाहता भारतीय रेल्वे नवीन भरती निघालेली असून. त्यानुसार पात्र उमेदवार आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोंबर 2024 आहे. तर काय आहे. भरतीचे सुरू व शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये बघणार आहोत.
Railway Bharti Notification
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
2) स्टेशन मास्टर 994
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
3) गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
4) ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
शैक्षणिक पात्रता: 1 पदवीधर 2 संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
5) सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट 732
शैक्षणिक पात्रता:1 पदवीधर 2 संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
एकूण रिक्त जागा : 8113
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
इतका मिळणार पगार
- कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर – 35,400/-
- स्टेशन मास्टर -35,400/-
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 29,200/-
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट -29,200/-
- सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट -29,200/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर
अधिकृतसंकेतस्थळ :