RBI Loan Policy update : नमस्कार मित्रांनो तुम्हाला कर्ज बँक या दोन्ही मधील नाते माहितीच आहे. तर आपल्याला सेम पाहायला मिळते की बरेच व्यक्ती असे असतात. की विविध बँकेतून वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने होम लोन कार लोन पर्सनल लोन इत्यादी कुठल्याही बँकेच्या माध्यमातून कोणतेही कर्ज दिले त्या सर्व कर्जाचे नियोजन हे रिझर्व बँकेतून होते.
RBI Loan Policy new update
म्हणजे तुम्हाला सांगायचे झाले तर व्याजदर ठरवण्यापासून तर शुल्क ठरवण्यापर्यंत सर्व महत्वपूर्ण बाबी या रिझर्व बँक नियोजन करते असते. तसेच भारताने आता नागरिकांकरिता एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून नवीन कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना ही एक दिलासादायक बातमी असणार आहे आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही RBI ने देशभरातील नागरिकांकरिता एक दिलासादायक निर्णय घेतला आहे बँकेच्या माध्यमातून रेपो रेट मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही साधारणपणे सलग सहा वेळा रेपो रेटमध्ये कोणत्याही कपात न करण्याचा महत्त्वाचा निर्णय आरबीआयच्या माध्यमातून घेतला गेला आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे नागरिकांना कर्जावर जास्त पैसे मोजावे लागणार नाही. सध्या रेपो रेट हा 6.5 %एवढा राहणार आहे रेपो रेट चा परिणाम हा खाजगी बँकांवर होत असतो. व त्यामुळे बँकांचा कर्जाचे या माय देखील मोठ्या प्रमाणात वाढतो पण रेपो रेट मध्ये कुठलाही प्रकारचा बदल झालेला नसल्याने आता वाढ होणार नाही असे सांगण्यात आले आहे.
नवीन कर्ज घेताना नाही लागणार प्रोसेसिंग फी
ज्यावेळी आपण कर्ज घेतो त्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क तसे डॉक्युमेंटेशन फी तर आवश्यक चार्जेस आपल्याला भरावे लागतात पण याविषयी देखील रिझर्व बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता नवीन कर्ज घेणाऱ्याला आनंदाची बातमी आहे.
जे लोक नवीन कर्ज घेणार आहेत त्यांना प्रोसेसिंग फी तसे डॉक्युमेंटेशन फी व इतर चार्जेस आता भरावे लागणार नाही म्हणजेच तुम्हाला जर आता कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला भरावे लागणार नाही. आणि ही रक्कम कर्जाच्या व्याजामध्ये जोडण्यात येणार आहे.
तुम्हाला कर्ज घेताना कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही रिझर्व बँक ऑफ इंडियाचे चलन विषयक धोरण समितीची बैठकीत झालेल्या निर्णयामधून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.