Proparty Rights : नमस्कार ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. एखाद्या व्यक्तीने जर आपल्या पत्नीच्या नावाने मालमत्ता खरेदी केली असेल आणि ती मालमत्ता त्याने आपल्या स्वतःच्या पैशाने खरेदी केली असेल. तर अशा संपत्तीचा मालक कोण असेल याविषयी आपण ह्या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.
न्यायालयीन निकालामध्ये मालमत्तेच्या मालकीचा प्रश्न हा संपत्तीच्या खरेदीसाठी वापरलेल्या निधीच्या सूत्रावर अवलंबून असतो जर आपल्या कमाई मधून मालमत्ता खरेदी केली. असेल तर त्याचा मालक पतीच राहतो.
Rights of Proparty
हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करून हे प्रकरण पुन्हा एकदा ट्रायल कोर्टाकडे पाठवण्यात आले आहे. या निर्णयामुळे, बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत, एका व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या स्रोतांमधून कोणाच्याही नावावर संपत्ती खरेदी करू शकतो.
या निर्णयामुळे, अनेक बेनामी संपत्ती प्रकरणांवर परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावावर संपत्ती खरेदी केली असेल, तर त्या व्यक्तीला आता बेनामी संपत्तीच्या आरोपातून मुक्तता मिळू शकते.
या निर्णयाचे महत्व काय आहे ?
हे बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत बेनामी संपत्तीच्या व्याख्येवर स्पष्टता राहते.
संपत्तीच्या प्रकरणांमध्ये अधिक सावधगिरी बाळगण्यास प्रवृत्त करते.
हे बेनामी संपत्तीचा वापर करून आर्थिक गुन्हेगारी करणाऱ्यांना आव्हान देते.
परिणाम काय होईल ?
बेनामी संपत्तीच्या प्रकरणांमध्ये खटल्यांची संख्या वाढू शकते.
बेनामी संपत्तीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेळ खाऊ होऊ शकते.