PPF vs FD : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहेप्रत्येकाला असा प्रश्न पडतो की पीपीएफ एफडी यापैकी कोणती योजना चांगली ठरेल अशा प्रश्न ज्यावेळी लोकांना पडतो. पण या दोन्ही योजनांची आपल्याला काय फायदे आहे
प्रत्येकाला आपल्या मिळालेल्या पगारातून व मिळालेल्या पैशातून गुंतवणूक करायची असते. प्रत्येकाचे गुंतवणूक करण्याचे मार्ग हे वेगवेगळे असतात काही लोक पीपीएफ च्या माझ्या माध्यमातून पैसे गुंतवतात तर काही एफ डी तरअशाप्रकारे प्रत्येकाची गुंतवणूक ही वेगळी असते. पण या दोन्ही योजनांचे आपल्याला काय फायदे आहे व काय तोटे आहे . पीपीएफ वर मिळणारे व्याजदर तीन महिन्यांनी बदलते परंतु एफडी वर एकाच वेळी निश्चित केलेले व्याज मिळते या दोन्ही योजनांविषयी आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ उत्तम पर्याय आहे
मित्रांनो तुम्ही जर पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कर पासून बचाव मिळतो व तुम्ही जर हीच गुंतवणूक एफडी मध्ये केली तर तुम्हाला टॅक्सानुसार कर द्यावा लागतो .
एफ डी वर तुम्हाला सरकार गॅरेंटी देत नाही परंतु पीपीएफ मध्ये सरकारकडून तुम्हाला गॅरंटी दिली जाते. ज्या लोकांना एक सुरक्षित गुंतवणूक पाहिजे व परतवा देखील चांगल्या प्रतीचा पाहिजे. तर अशा लोकांसाठी पीपीएफ ही योजना उत्तम आहे. तुम्हाला पीपीएफ मध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता येते परंतु हीच गुंतवणूक तुम्हाला एफडी मध्ये करता येत नाही.
पीपीएफ, एफडीवर किती व्याज मिळते
बरेच जण सेवानिवृत्तीनंतर देखील टॅक्स सेविंग करिता PPF योजनेमध्ये गुंतवणूक करतात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ योजना तुम्हाला चांगला पर्याय आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पीपीएफ योजनेअंतर्गत जुलै सप्टेंबर या तिमाईसाठी तुम्हाला 7. 1% व्याज मिळत आहे. आणि FD वर SBI बँकेत 6.50% तुम्हाला सध्याच्या परिस्थितीत व्याज मिळत आहे.
तुम्ही तर तुम्ही जर एफडी मध्ये दीर्घकालीन मुदतीसाठी पैशाची गुंतवणूक केली तर आणि मध्येच व्याजदर वाढले तर यामध्ये तुमचे नुकसान होते. जेव्हा व्याजदर वाढले त्यावेळेस जरा तुम्हाला कोणताही फायदा मिळत नाही. यामुळे तुम्हाला पीपीएफ ही योजना एफडी पेक्षा उत्तम तुम्हाला सांगायचे झाल्यास एफडी मधील व्याजदर हे शेवटपर्यंत स्थिर असतो. तर पीपीएफ योजनेमध्ये व्याजदर हे दर तीन महिन्याला बदलतो.
आपत्कालीन स्थितीत पीपीएफमधून पैसे काढता येते
मित्रांनो पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो पीपीएफ मध्ये गुंतवणूक केल्यास ते खाते पंधरा वर्षांनी मॅच्युअर होते. तुमची मुदत संपल्यानंतर पैसे काढून तुम्ही खाते बंद देखील करू शकता. किंवा पाच वर्षांनी तुम्ही तुमच्या खात्याचा कालावधी देखील वाढवू शकता.
विशेष म्हणजे पीपीएफ योजनेअंतर्गत गरज पडल्यास तुम्हाला काही रक्कम काढता देखील येते. तुम्ही गुंतवणुकीच्या 7 वर्षानंतर उपचारा आपत्कालीन स्थिती मुलाचे शिक्षण लग्न अशा महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही हा निधीचा वापर करू शकता कमी काळासाठी गुंतवणूक करायचे असेल तर एफडी चांगला पर्याय आहे. परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एफडी पेक्षा पीपीएफ हा चांगला पर्याय आहे.