Post office locker नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरू करण्यात आली आहे.याविषयी माहिती घेऊन आलो आहे. भारतीय डाक विभागाची पार्सल लॉकर सुविधा काय आहे या लेखा मध्ये पाहू.
Post office smart digital locker
स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकर ही उच्च-तंत्र आणि कार्यक्षम वितरण प्रणाली कोणत्याही खर्चाशिवाय लोकांना पार्सली ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान करते. ही पार्सल लॉकरची सेवा ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुण्यातील इन्फोटेक पार्व सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
तसेच मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील पाच या ठिकाणी लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे डिजिटल पार्सल लवकर सुविधांच्या माध्यमातून ग्राहक आपल्या सोयीनुसार वाटेल तेव्हा पार्सल लवकर सुविधांच्या माध्यमातून ग्राहक आपल्या पोस्टातून पार्सल किंवा पत्रे कलेक्ट करू शकतात. योजनेचा फायदा ग्राहकांना होणार असून कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद सांगितले आहे
पार्सल लॉकरचा असा करा वापर –
- भारतीय डाक कडून डिजिटल पार्सल लॉकर मध्ये पार्सल ठेवले जाईल.
- तुमच्या करीता पार्सल घेण्याकरिता एक ओटीपी मिळेल.
- तुम्हाला पार्सलची डिलिव्हरी डिजिटल पार्सल लॉकर मधून कोणत्याही वेळेस घेता येईल
टपाल विभागातील डाक निर्यात केंद्रे
टपाल विभागाने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सर्व शहरांमध्ये प्रमुख टपाल कार्यालयामध्ये या लवकर चा समावेश करण्यात आला आहे या माध्यमातून निर्यात उपक्रमांना चालना देणे व निर्यातीसंबंधी प्रक्रिया सुरळीत करणे निर्यातदारांना एकाच
छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देणे यामागचा उद्देश आहे टपाल कार्यालयामध्ये डाक घर निर्यात केंद्र सुरू केली
पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई ), कस्टम क्लिअरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली मिळतील
कस्टम प्राधिकरणांमध्ये जागरुकता निर्माण करण्याकरता विभागाने 58 कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे
ही सेवा लहान स्वरूपातील स्थानिक निर्यातदारांना तसेच ग्रामीण भागातील बचत गट यांच्याकरिता पूरक व महत्त्वपूर्ण ठरणारा असून परिणामी महाराष्ट्र आणि गोवा 140 निराधार आधीच सेवेअंतर्गत नोंदणीकृत झाले आहेत
chelcie lingren
Corielle Hershberg
Keyrra Emile
Saulius Settegast