Close Visit Mhshetkari

Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा कराल गुंतवणूक तर वर्षाला मिळतील 36,996 रुपये! वाचा या योजनेचे कॅल्क्युलेटर

Post Office  : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्यासाठी खात्रीशीर आणि उत्तम परतावा मिळेल व केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून गुंतवणूक पर्यायांच्या शोधात असते.

विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, सरकारच्या अल्पबचत योजना व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. प्रत्येक जण खात्रीशीर परतवा मिळायला पाहिजे या दृष्टीतून प्रत्येक जाणून गुंतवणूक करत असतो.

गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत असतो. विविध बँकेच्या मुदत ठेव योजना सरकारच्या अल्पबचत योजना व पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.

Post Office Scheme 2024

या सगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणुकीची सुरक्षितता तर राहतेच.परंतु खात्रीशीरित्या चांगला परतावा मिळतो. या अनुषंगाने जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पाहिल्या तर अनेक योजना आहेत.

त्यापैकी पोस्ट ऑफिसची एमआयएस म्हणजेच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम योजना देखील खूप महत्वपूर्ण असून या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो. विशेष म्हणजे या माध्यमातून गुंतवणूकदारांना वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडण्याची मुभा आहे.

पोस्ट ऑफिस अशा प्रकारची योजना आहे की यामध्ये तुम्हाला सारखी सारखी गुंतवणूक करण्याची गरज राहत नाही या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर एक रककमे गुंतवणूक करावी लागते सध्या या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.4% दराने व्याज मिळते

पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडावे लागेल. त्या ठिकाणी केवायसी फॉर्म भरून सोबत पॅन कार्डची प्रत जोडावी लागेल. समजा तुम्ही एकापेक्षा दोन व्यक्ती म्हणजे संयुक्त खाते उघडले तर इतर सदस्यांचे पॅन कार्ड जोडणे देखील गरजेचे आहे.

हे पण पहा --  Post office Bharati परीक्षा नाही मुलाखत नाही,  आता होणार पोस्टात थेट भरती..पहा सविस्तर 

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS)

एका वर्षात ₹36,996 कसे मिळवायचे ?

  • मासिक व्याज : या योजनेत, गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज मिळते. खाते उघडल्यापासून ते परिपक्व होईपर्यंत व्याज जमा होते.
  • व्याजदर : व्याजदर तिमाहीत बदलला जातो आणि सध्या 7.4% आहे.
  • कालावधी : योजनेचा कालावधी 5 वर्षे आहे.
  • अधोरेष : खाते उघडल्यानंतर 1 वर्षापर्यंत पैसे काढता येत नाहीत. 3 वर्षांपूर्वी खाते बंद केल्यास 2% आणि 3 वर्षानंतर 1% कपात केली जाते.
  • गुंतवणुकीची मर्यादा : एका खात्यात किमान ₹1,000 आणि कमाल ₹15 लाख गुंतवता येतात.
  • गुंतवणूक : ₹5 लाख एकरकमी गुंतवा.
  • व्याजदर : 7.4%
  • वार्षिक व्याज : ₹5,00,000 * 7.4% = ₹37,000
  • मासिक व्याज : ₹37,000 / 12 = ₹3,083
  • योजनेत ₹5 लाख गुंतवल्यास तुम्हाला दर महिन्याला ₹3,083 आणि दरवर्षी ₹36,996 व्याज मिळेल.

टीप : व्याज दर सध्याच्या व्याजदरावर आधारित आहेत. व्याजदर बदलू शकतात.तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि ध्येयानुसार गुंतवणूक करा.

अधिक माहितीसाठी : पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.indiapost.gov.in/

तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

POMIS benifits

सुरक्षित: पोस्ट ऑफिस ही सरकारी योजना आहे, त्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे.

नियमित उत्पन्न: तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते.

कर लाभ: व्याजावर मिळणाऱ्या उत्पन्नावर तुम्हाला कर लाभ मिळू शकतो.

1 thought on “Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा कराल गुंतवणूक तर वर्षाला मिळतील 36,996 रुपये! वाचा या योजनेचे कॅल्क्युलेटर”

Leave a Comment