Close Visit Mhshetkari

PM Kisan List : आज नमो किसान सह पीएम किसान योजनेचा हप्ता होणार जमा ! लगेच पहा आपले नाव

PM Kisan List : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये शासनाकडून दिले जातात.सदरील योजना संपूर्ण देशात लागू होणार आहे.आता त्याच धर्तीवर आणखी राज्य सरकारनं सुरू केली असून, त्यानुसार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जात आहेत.

आज महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 4000 त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथून पाठवण्यात येणार आहे.आपण आपले नाव यादीत आहे की नाही हे खालील स्टेप्स फॉलो करुन पाहू शकता.

PM kisan Beneficiari list

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या pm kisan च्या वेबसाईटवर जा.
  • एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर तेथे तुमचे राज्य निवड
  • तुमचा जिल्हा व तालुका निवडा
  • शेवटी गाव निवडा
  • ‘Get Report’ पर्यायावर वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर यादी येईल.
  • आपण यादीत आपले नाव बघू शकता,या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला 2 हजार रुपये मिळतील. 
  • यादीत जर नाव नसेल तर तुम्हाला पुढील हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत.
हे पण पहा --  PM Kisan registration : पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी

पीएम किसान योजना यादी येथे डाऊनलोड करा – https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment