PF withdrawal limit : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून EPF पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. यामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अध्यक्ष आता यापुढे एक लाख रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहे. कामगार मंत्री मानसिक मांडवी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अगोदर तुम्हाला पीएफ खात्यातून 50 हजार ची मर्यादा आता 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे. हा एक नवीन बदल करण्यात आला आहे.PF withdrawal limit
EPFO accounts withdrawal limit hike
नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्म ला 100 दिवस पूर्ण झाले यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना. कामगार मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली लग्न असो किंवा वैद्यकीय उपचारांचा खर्चासाठी ईपीएफओचे सदस्य त्यांच्या खात्यातील काही रक्कम काढत असतात. मात्र बऱ्याच वेळा ही आर्थिक गरज मोठी असते. याचा विचार करूनच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. कमल मर्यादा एक लाख रुपये पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचा अनेकांना फायदा होणार. असून वैद्यकीय उपचारासाठी व इतर वैयक्तिक कारणांसाठी विचार करून हा बदल करण्यात आला आहेलग्न किंवा आजारपणासाठी पैसे काढता येणार आहे. EPFO accounts withdrawal limit hike,
EPFO बाबात सरकारचा निर्णय
केंद्र सरकारने EPFO बाबत परत एक नियम बदलला आहे. तो म्हणजे लग्न असलेल्या कंपन्यांना सरकारी यंत्रणेच्या कक्षेतून ओळख वगळण्यात आले होते. परंतु काही कंपन्यांना स्वतःच्या सेवानिवृत्ती योजना चालवण्यासाठी मुभा असणार आहे. आता सरकारने या कंपन्यांना EPFO मध्ये सामील होण्याचा पर्याय दिलाय.
एक लाख कर्मचारी असणाऱ्या एकूण 17 कंपन्या आहेत. या कंपन्या स्वतःच्या निधी ऐवजी ईपीएफओकडं वळणार असतील. तर आम्ही यांना संधी देऊ असं कामगार मंत्री मांडवीय यांनी म्हटलं. तसेच सरकारी भविष्य निर्वाह निधी योजना चांगली चालली असल्यास देखील त्यांनी सांगितलं आहे. EPFO accounts