Pen Making Business : नमस्कार मित्रांनो आपल्याला जर कमी बजेटमध्ये एखादा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आज एक नवीन संदर्भात माहिती घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये अतिशय कमी भांडवलीमा नाही. आपण स्टार्टअप बिजनेस सुरु करू शकता आणि कंपनीलाच आपला तयार झालेला माल विकू शकता.
Pen Making Business 2024
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पेन ही अशी वस्तू आहे. की जी प्रत्येक शाळा महाविद्यालयात सोबतच दुकानदार घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असते. भविष्यात पेनाची मागणी वाढणार तर आहेच.त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय केलात तर तुम्ही घरबसल्या काम करून भरपूर कमाई करू शकता.
सदरील व्यवसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला बनवलेले पेन बाजारात विकण्याची गरज नाही. आपण ज्या कंपनीसोबत हा व्यवसाय सुरू करणार आहात. त्या कंपनीकडून आपण बनवलेल्या पेनाची मार्केटिंग न करता विक्री करता येणार आहे. थोडक्यात तीच कंपनी तुमच्याकडून पेन खरेदी करेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतः मार्केटिंग करू शकता. आणि अधिक नफा सुद्धा मिळू शकता.
पिन मार्केटिंग हा व्यवसाय पूर्णपणे मॅन्युअल आहे. याचा अर्थ आपल्याला सदरील काम करताना विजेची आवश्यकता भासणार नाही. आणि अतिशय कमी जागेमधून हा व्यवसाय आपल्याला सुरू करता येतो घरातील सदस्य अशिक्षित असो वा नसो, तरीही तो हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो.
Pen manufacturing process
पेन बनवण्यासाठी साधारणपणे 15 हजार रुपयापर्यंत मशीनची आवश्यकता असते. याशिवाय तुम्हाला पेन बॅरल अडॅप्टर आणि शाई यासारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. तुमच्या गरजेनुसार तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत कच्च्या मालाची ऑर्डर करू शकता थोडक्यात वीस ते पंचवीस हजारात हा व्यवसाय सुरू होतो.
Ball pen business plan
Ball pen मशीन 15 हजारात विकत सहज 2 ते 3 लोक त्यावर काम करू शकतात.दिवसाला सुमारे 1 हजार ते 1 हजार 200 रुपये कमवू शकतात. त्यामुळे पाहिल्यास, जर तुम्ही हा व्यवसाय उत्तम आणि पूर्णवेळ केला तर तुम्ही महिन्याला 30 हजार रुपये सहज कमवू शकता.
️पेन मेकर मशिन सविस्तर माहिती येथे पहा – https://m.indiamart.com/impcat/ball-pen-making-machine.html