Close Visit Mhshetkari

NPS Acaunt : NPS खाते YONO SBI द्वारे त्वरीत लिंक करा ; घ्या जाणून संपूर्ण माहिती

NPS Acaunt  :  नॅशनल पेन्शन सिस्टम ही भारत सरकार द्वारे ऑफर केलेली नवीन पेन्शन व गुंतवणूक योजना आहे. भारतातील नागरिकांना वृद्धावस्थेची सुरक्षा देण्याकरता ही योजना राबविण्यात आली आहे. ही एक सुरक्षित आणि नियंत्रित बाजार आधारित परतवाडा द्वारे तुमच्या सेवानिवृत्तीचे प्रभावीपणे नियोजन करण्यासाठी आखण्यात आलेली योजना आहे.

NPS Acaunt new update 

दीर्घकालीन बचत हा त्यामागचा उद्देश असून ही योजना पेन्शन फॉर्म या मग व विकास प्राधिकरण द्वारे नियंत्रित केली आहे. अंतर्गत सर्व युनिट्सचा नोंदणीकृत मालक आहे.

नवीन NPS खाते PRAN परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर ची लिंक करणे सोपे झाले. असून देशात सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सोप्या नवीन NPS खाते लिंक करण्याची परवानगी देत आहे .YONO SBI ॲपद्वारे तुम्ही तुमचे NPS खाते PRAN नंबरशी कसे लिंक करू शकता ती कशी करायची आहे. याची सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .

YONO SBI ॲपद्वारे NPS खाते लिंक आशा प्रकारे करा 

  1. प्रथम YONO SBI ॲप उघडा आणि नंतर YONO Pay पर्याय निवडा
  2. नंतर NPS योगदान पर्याय निवडा.
  3. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंक न्यू एनपीएस अकाउंटवर टॅप करा.
  4. आता PRAN कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक तपशील प्रविष्ट करा
  5.  नंतर PRAN तपशीलांचे पुनरावलोकन करा
  6.  तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
  7.  यानंतर तुमचे NPS खाते यशस्वीरित्यालिंक केले जाईल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment