Close Visit Mhshetkari

Mutual Fund Nominee : म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराने नॉमिनी नियुक्ती करणे का आवश्यक आहे ? जाणून घ्या माहिती

Mutual Fund Nominee : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. तुम्ही जर म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे. तुम्ही जर म्युच्युअल मध्ये गुंतवणूक केली आहे. तर तुम्ही नॉमिनी नाव जोडले आहे. का व तुम्ही नॉमिनी म्हणून कोणाचे नाव जोडले आहे. नॉमिनी जोडणे का आवश्यक आहे? याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

म्युच्युअल फंड गुंतवणूक नामांकन म्हणजे काय?

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नामांकन म्हणजे मृत्यूच्या घटनांमध्ये गुंतवणुकीचे हक्क कोणाला मिळतील याची निवड करणं. म्हणजे नॉमिनी होय. जा गुंतवणुकीमध्ये नामांकित व्यक्तीचे नाव असते

नामांकन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गुंतवणूकदारांची मालमत्ता हस्तांतरणासाठी नोमिनी ला जबाबदारी दिली जाते. म्हणजे कुटुंबातील पती-पत्नी मुलं इतर कोणताही सदस्य मित्र विश्वासू व्यक्ती नॉमिनी असू शकते. सिंगल होर्डिंग च्या बाबतीत नवीन पोलिओ खात्यासाठी नामांकन सुविधा अनिवार्य असणार आहे.

Mutual Fund Nominee Benefits 

  • तुमच्या मृत्यूनंतर, तुमच्या MF गुंतवणुकीचा वारसा तुमच्या नॉमिनीला मिळते.
  • कायदेशीर वारसदारांना मालमत्ता सहजरीत्या प्राप्त होते 
  • कायदेशीर वाद टाळण्यास मदत होते.
  • तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यास असमर्थ झालात, तर तुमचा नॉमिनी तुमच्या वतीने ते करू शकेल.
  • तुमच्या आर्थिक भविष्याची खात्री होते.
  • तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी MF मध्ये गुंतवणूक केली , तर तुम्ही त्यांच्यासाठी नॉमिनी निवडू शकता
  • मुलं प्रौढ होईपर्यंत पैसे  जबाबदारी नॉमिनीकडे राहते.
  • परंतु तुम्ही जर नॉमिनी म्हणून कुणाचे नाव लावले असेल तर तुमच्या नंतर तुमच्या वारसाला ते पैसे सहजचरीत्या हस्तांतरित केले जाते.
हे पण पहा --  Mutual Fund : म्युच्युअल फंड पैसे कधी काढावे:? पैसे काढण्याच्या योग्य पद्धती कोणत्या ते पहा सविस्तर
नामांकन कसे करावे
  1. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नामांकन करता येते.
  2. ऑनलाइन नामांकनासाठी, तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटला भेट द्यावी .
  3. ऑफलाइन नामांकनासाठी, तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड कंपनीच्या शाखेत जाऊन नामांकन फॉर्म भरावा ..
  4. तुमच्या जवळची आणि आर्थिक दृष्ट्या जाणीव असलेली व्यक्ती निवडा
  5. तुम्ही नॉमिनी म्हणून निवडलेल्या व्यक्तीला म्युचल फंड गुंतवणुकीची सविस्तर माहिती द्या.
गुंतवणुकीनंतर नॉमिनी बदलता येईल का?

तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की गुंतवणुकीनंतर नॉमिनी बदलता येते का? तर हो गुंतवणूकदाराची जरी इच्छा असल्यास तो कधीही आपली नॉमिनी बदलू शकतो व्यक्तीची संख्या देखील वाढू शकतो किंवा संख्या देखील बदलू शकतो.

Leave a Comment