Close Visit Mhshetkari

MUCBF Requitment : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू.. सविस्तर माहिती पहा

MUCBF Requitment : नमस्कार  मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला बँक मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे .

महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन लिमिटेड अंतर्गत सध्या विविध पदाची भरती सुरू असल्याने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून याचे स्वरूप कसे आहे. याविषयी माहिती पाहणार आहोत.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन लिमिटेड अंतर्गत भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक ट्रेड 2 पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 असून उमेदवारांनी या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावा.

वरील पदाकरिता अर्ज करण्याकरिता उमेदवार पदवीधर असणे ही भरती प्रक्रिया नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांकडे करिता होत असल्याने उमेदवाराने अर्ज https://rect-116.mucbf.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

हे पण पहा --  Fixed Deposits : या बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज, घ्या जाणून व्याजदर …

तुम्हाला जर भरती विषयक अधिक माहिती असल्यास खाली दिलेल्या लिंक वर वेबसाईटवर भेट द्या.

https://www.mucbf.in/

 अर्ज करण्याची प्रक्रिया 

  • तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहे.
  • सदरील अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे पाठवायचा आहे.
  • अर्ज करताना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहेत.
  • यासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क १,०००/- अधिक १८% जी.एस.टी असे आहे.
  • भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
  • वय मर्यादा  अर्ज करण्याकरता उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्ष असावे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अर्ज सविस्तर वाचणे आवश्यक आहे .आणि अर्ज वाचून झाल्यानंतर अर्ज भरावा

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment