Close Visit Mhshetkari

MP Land records : घर-जमीन भाड्याने दिली आहे का? ‘या’ एका चुकीमुळे भाडेकरू दाखवू शकतो तुमच्या जागेवर हक्क ..

MP Land records : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी असल्याने ही तुमच्यापर्यंत पोहोचावे हा हेतू आहे. ज्यामध्ये आपण अनेक वेळा आपली घर दुकान किंवा जमीन भाड्याने देत असतो पण जमीन घर दुकान ही स्थावर मालमत्ता मानली जाते. जे कोणीही चोरी करू शकत नाही.

तुमचे घर किंवा दुकान यावर कशाप्रकारे ताबा केला जाऊ शकतो याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

Land record new rules

जर एखादी व्यक्ती तुमचे घर भाड्याने किंवा दुकान भाड्याने घेतले असेल आणि ती त्या घरामध्ये किंवा दुकानांमध्ये बारा वर्षापेक्षा जास्त राहत असेल तर मालमत्तेचा ताबा ती व्यक्ती घेऊ शकते. प्रतिकूल ताबा कायदा (ॲडव्हर्स पझेशन) म्हणून ओळखले जाते.

 तुमचे घर, दुकान किंवा जमीन भाड्याने देण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या स्थावर मालमत्तेवर कोणी ताबा करणार नाही.

प्रतिकूल ताबा म्हणजे काय?

प्रतिकूल तांब्या विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आहे तुमची एक चूक तुमची ममता वादात आणू शकते त्यामुळे तुमच्या घरात किंवा दुकानात राहणारे भाडे करून फायदा घेण्याचा प्रयत्न जर करत असेल तर 

प्रतिकूल तांब्याच्या संदर्भात अतिशय कडक अटी आहेत. छोट्याशा चुकीमुळे तुमची मालमत्ता वादात येऊ शकते. त्यामुळे बघतो आहोत परंतु प्रतिकूल कायदा हा सरकारी मालमत्तेवर लागू होत नाही.

हे पण पहा --  आता घरबसल्या करा वारस नोंद,असा ऑनलाईन अर्ज MP Land record

या गोष्टी लक्षात ठेवा:

आपण आपली मालमत्ता भाड्याने देण्या अगोदर 11 महिन्यांचा करार करणे आवश्यक असते जेणेकरून तुमची मानभावता दुसऱ्याला भाडे दिली असल्याचा पुरावा आपल्याकडे तयार राहील.घर भाडे पासून इतर महत्त्वाचे अटी करारामध्ये दिले असते.

भाडे करार लिहून घ्या: भाडेकरूसोबत भाडे करार लिहून घ्या. या करारामध्ये भाडे, , आणि इतर सर्व महत्त्वाच्या अटी समाविष्ट असने आवशक आहे. भाडे करार लिहून घेतल्यास, भाडेकरूने त्या अटींचे पालन केले नाही. तर तुम्ही त्याला न्यायालयात खेचू शकता.

भाडेकरूचे नाव नोंदणी करा

तुमच्या भाडेकरूचे नाव तुमच्या मालमत्तेच्या रेकॉर्डमध्ये नोंदणी करा. यामुळे, तुमच्या मालमत्तेचा वापर भाडेकरू करत आहे हे कायद्याने सिद्ध करता येईल.

भाडेकरूकडून नियमित भाडे घ्या: 

तुमच्या भाडेकरूकडून नियमित भाडे घ्या. यामुळे, तुम्ही भाडेकरूचा मालमत्तेचा वापर करत असल्याचा पुरावा ठरेल.

 सूचना : या गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करू शकता आणि तुमच्या भाडेकरूने तुमच्या जागेवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला रोखू शकता.

Leave a Comment