Mahatransco Bharti : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी Maharashtra State Electricity मर्यादित मित्रांनो भरती विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे.
आपल्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ,तंत्रज्ञ तंत्रज्ञ 2” पदांच्या 444 रिक्त जागा भरतीसाठी पदार्थ उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत भरती
पद संख्या : 444
पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2
शैक्षणिक पात्रता : शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक. किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
वयोमर्यादा : 57 वर्षे
अर्ज शुल्क :खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.600/-मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी – रु.300/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
भरती विषयक महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.