Close Visit Mhshetkari

Prisons Recruitment : महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे सर्वात मोठी भरती; पहा सविस्तर माहिती

Prisons Recruitment : नमस्कार मित्रांनो भरती विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग पुणे यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध संवर्गातील २५५ रिक्त जागा जागा भरण्यात येणारा असून.

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी असून भरती प्रक्रिया ची संपूर्ण माहिती बघूया.

 Prisons Department Recruitment pune

यामध्ये लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, रवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह पर्यवेक्षक आणि अशा अनेक पदांचा समावेश आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी व विविध संवर्गातील लोकांसाठी होणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 255 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या मधली विविध पदे कोणती ते बघा

लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, रवत्या, लोहारकाम निदेशक, कातारी, गृह

Maharashtra Recruitment 2024

अशा विविध पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेतील पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 असून यानंतर अर्ज केल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत .या भरती प्रक्रियेतील वेतन पदसंख्या अर्ज प्रक्रिया याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्र कारागृह भरती २०२४’ पदे आणि पदसंख्या

लिपिक – १२५ जागा

हे पण पहा --  Post Office Job : पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही परीक्षा न देता बंपर भरती! लगेच करा अर्ज

वरिष्ठ लिपिक – ३१ जाग

लघुलेखक निम्न श्रेणी – ०४ जागा

मिश्रक – २७ जागा

शिक्षक – १२ जागा

शिवणकाम निदेशक – १० जागा

सुतारकाम निदेशक – १० जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०८ जागा

बेकरी निदेशक – ०४ जागा

ताणाकार – ०६ जागा

विणकाम निदेशक – ०२ जागा

चर्मकला निदेशक -०२ जागा

यंत्रनिदेशक – ०२ जागा

निटींग अँड विव्हिंग निदेशक – ०१ जागा

करवत्या – ०१ जागा

लोहारकाम निदेशक – ०१ जागा

कातारी – ०१ जागा

गृह पर्यवेक्षक – ०१ जागा

पंजा व गालीचा निदेशक – ०१ जागा

ब्रेललिपि निदेशक ०१ जागा

जोडारी – ०१ जागा

प्रिप्रेटरी – ०१ जागा

मिलींग पर्यवेक्षक ०१ जागा

शारिरिक कवायत निदेशक – ०१ जागा

शारिरिक शिक्षक निदेशक- ०१ जागा

एकूण रिक्त पदसंख्या – २५५ जागा

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत.

वेतन

लिपिक – १९ हजार ९०० ते ६३ हजार २००

लघुलेखक निम्न श्रेणी – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००

मिश्रक – २९ हजार २०० ते ९२ हजार ३००

उर्वरित सर्व पदांसाठी – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००

    अर्ज प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असल्याने अर्ज ऑनलाईनच भरावा अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सबमिट करावा उशीर झाल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. प्रत्येक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचनांचे वाचन करणे आवश्यक आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment