Close Visit Mhshetkari

Loan Pre-payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडल्याणे काय नुकसान होते? घ्या जाणून …

Loan Pre-payment : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी माहितीपूर्वक बातमी घेऊन आलो आहे. जेव्हा आपल्याला जनक कर्जाची गरज असते त्यावेळेस आपण वैयक्तिक कर्जाची मदत घेत असतो.

मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की वैयक्तिक कर्ज हे सर्व कर्जांपेक्षा मागणी कर्ज असते. या कर्जाला व्याज देखील जास्त भरावे लागते पण गरजेच्या वेळी वैयक्तिक कर्जाचा सर्वाधिक वापर केला जातो.कोणत्याही प्रकारची कर्ज मिळण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा EMI मासिक हप्ता मिळत असतो. 

पण काही कालांतराने जेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे जमा होतात  प्रीपेमेंट पर्याय निवडतो म्हणजेच संपूर्ण कर्ज वेळे आधी फेडण्याचा पर्याय करत असतो. पण याचा विविध विपरीत परिणाम तुम्हाला भोगावे लागतात अनेक व्यक्ती संस्था प्रीपेमेंट करण्याकरता शुल्क करत असते. तुम्ही जर प्रीप वैयक्तिक कर्ज भरत असताना प्रीपेमेंट करत असाल तर कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

प्री पेमेंट करताना बँक किती शुल्क आकारते?

ज्यावेळी तुम्ही कर्जाची गौरक्कम भरण्याचे ठरवत असतात तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा बँका NBFC क्लोजर अशा प्रकारचे शुल्क आकारतात तुम्हाला सांगायचे झाल्यास प्रीप क्लोजर चार्जेस थकीत कर्जाच्या 1% ते 5% दराने आकारण्यात येत असते. तुम्ही जर त्वरित कर्ज बंद करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फ्री कोल्ड क्लोजर साठी अतिरिक्त रक्कम द्याल

हे पण पहा --  sbi personal loan पर्सनल लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो?

कर्जाचा प्री पेमेंट केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोर वर चांगला परिणाम होतो परंतु ही परिस्थिती वेळेला वेगळी असू शकते कारण तुमचा क्रेडिट स्कोर यापेक्षा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारायचा असेल तर कर्जाचा EMI वेळेवर भरणे हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी असणार आहे. परंतु तुम्ही जर तुमच्या मदतीनुसार पैसे द्याल तर त्याच्या किंवा त्याआधी पैसे द्याल तर तुमचा मासिक एम आय तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम करत असतो.

प्रीपेमेंट वेळ

तुम्ही जेव्हा प्री पेमेंट करता त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागते की जर तुम्ही तुमच्या कर्जाचे एक महत्त्वाचा भाग परत केला असेल तर तुम्हाला प्रीपेमेंटचा फायदा होणार नाही तुम्ही जरी तुमची कर्ज कमी केले. पण सुरुवातीच्या टप्प्यावरच प्री पेमेंट केले तर तुम्हाला अधिक बचत करण्यामध्ये फायदा होईल

प्री-क्लोजरमुळे नवीन क्रेडिट मिळण्यास मदत होते.

तुम्ही जर एकदा कर्ज भेटले की तुमचे उत्पन्न नवीन कर्जासाठी घर काळ इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी किंवा खर्चासाठी तुम्ही मुक्त होऊन जाता. तुम्ही कर्जाची पूर्ण आणि वेळेवर परतफेड केल्याने तुम्हाला चांगला क्रेडिट स्कोर मिळेल ज्याद्वारे तुम्ही सर्वोत्तम कर्ज ऑफर सर्वात कमी व्याजदर आकर्षित करू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Loan Pre-payment : वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी फेडल्याणे काय नुकसान होते? घ्या जाणून …”

Leave a Comment