loan guarantor : तुम्हाला जेव्हा तुमच्या जवळचा एखादी व्यक्ती कर्जाची जामीनदार बनण्यास सांगते. तर तुम्ही काहीही विचार न करता त्याचा जामीनदार बनून जातात.
कर्ज घेणाऱ्या सोबतच कर्जदार जामीनदारावर देखील अनेक जबाबदाऱ्या कर्जदाराने जर आपले कर्ज रक्कम परत नाही. केली तर जामीनदारावर परिणाम होतो. कर्जदार जामीनदाराच्या जबाबदाऱ्या काय आहेत.
Rules For Loan guarantor
ज्यावेळेस कर्जाची रक्कम खूप जास्त असते. डिफॉल्ट धोका जास्त असतो त्यावेळेस जामीनदाराची गरज असते.
जेव्हा बँकेला कर्जदार व्यक्तीची पुरेशी कागद कागदपत्रे मिळत नाही. तेव्हा त्याचा क्रेडिट स्कोर खराब असतो.
ज्यावेळेस कर्जदार हा वृद्ध असेल किंवा जोखीमेचा व्यवसाय असेल बँकेच्या पॉलिसीमध्ये आवश्यकतेमध्ये कर्ज गॅरंटीचा
कर्जाचे जामीनदार होण्याची जबाबदारी
तुमच्या करता कर्ज घेणार आणि कर्ज कर्ज फेडणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या असल्या तरी बँकेसाठी कर्जाची परतफेड कायदेशीर जबाबदारी कर्जदाराचीच असते त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे काही फॉर्मॅलिटी करावी लागतात डिफॉल्ट झाल्यास बँक अगोदर कर्जदाराला नोटीस पाठवते उत्तर नाही. मिळाल्यास जामीनदाराला नोटीस पाठवली जाते. अशा वेळेस कर्जदार जर आपले कर्ज फेडण्यास सक्षम नसेल तर ते जामीनदाराला फेडावे लागते.
तुम्ही जर एखादा चे जामीनदार झाले तर तुम्ही त्या जबाबदारीतून मागे हटू शकत नाही.
CIBIL स्कोअरवर परिणाम
तुम्हाला माहिती नसेल पण जामीनदार होण्याचा अजून एक तोटा आहे. ही कर्ज जारजाचा कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास त्याच्या कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट अहवालात व म्हणून दिसून दिसून येते. यामुळे तुमचा सिबिल स्कोर वरील परिणाम होतो. व सिबिल स्कोर खराब होतो.
तुम्हाला ज्यावेळेस कर्ज घेण्याची वेळ येते तर तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागते. कोणाची जामीनदार होण्याअगोदर त्याची क्षमता समजून घेणे आवश्यक आहे.
कोणाच्याही कर्ज कर्जाची जबाबदारी घेण्याअगोदर ती व्यक्ती करत फिरण्या सक्षम आहे. का हे समजून घेतले पाहिजे.
कर्ज घेणारी याशिवाय तुम्ही कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कंपनीकडून कर्ज संरक्षण पॉली पॉलिसी घेण्यासाठी तयार केले पाहिजे. अशा वेळेस कोणतीही अनुचित घटना घडल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असेल.