Close Visit Mhshetkari

Land Registry : आता आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पहा जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ! एका क्लिकवर होणार डाऊनलोड ..

Land Registry : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून. आज या बातमी द्वारे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. तुम्हाला माहितीच आहे. की जमीन खरेदी विक्री ज वाढत असून जमिनीचे भावी मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. अनेक जण मोठ्या जमिनीत खरेदी विक्री करताना पाहायला मिळत आहे.

घरबसल्या तुमच्या मोबाईलवर खरेदी जमिनीची नोंद पहा

आपण ज्या वेळेस जमिनी त खरेदी विक्री करतो. त्या वेळेला काही जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे. की नाही हे आपल्याला माहिती नसल्यास तुम्हाला रजिस्ट्री कार्यालयात जाऊन माहिती द्यावी लागते. तेव्हा त्यावेळी आपला बराच वेळ कार्यालयात जाण्यात वाया जातो . पण तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येऊ शकतो. आता तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज नसणार.

रजिस्टर ऑफिस मध्ये वेळ वाया न घालवता तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे सर्व माहिती मिळवू शकता बरेच वेळा असे होते. की कागदपत्रावरील नाव चुकीचे चुकीचे तर नाही. ना क्षेत्रात काही बदल झाला आहे. का अशी संपूर्ण माहिती पाहिजे असल्यास आम्ही रजत ऑफिसमध्ये जातो. आणि त्यावेळेस आपला बराच वेळ वाया जातो. त्यामुळे हा वेळ वाया न घालवता तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे ही सर्व कामे करू शकता. घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून जमिनीची सर्व कागदपत्रे ऑनलाइन पाहू शकता,

हे पण पहा --  Proparty Registry : मुलाला वडिलांकडून प्रॉपर्टी हस्तांतरणावर किती मुद्रांक शुल्क आकारले जाते ? पहा सविस्तर माहिती .

महाराष्ट्रात जुने भूमी अभिलेख कसे डाउनलोड करावे

महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख डिजिटलीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, महाराष्ट्रातील सर्व भूमी अभिलेख आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामध्ये 7/12, फेरफार, गाव नकाशा, तसेच इतर अनेक प्रकारचे भूमी अभिलेख समाविष्ट आहेत.

जुने भूमी अभिलेख डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर, “ऑनलाइन दस्तऐवज शोध” या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर, “मिळकत निहाय” पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर, तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल:

रजिस्ट्रीचे वर्ष

जिल्हा

तहसील

गाव

मिळकत क्रमांक, प्रोपर्टी नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर

कॅपचा कोड

सर्व माहिती भराल्यानंतर, “शोध” बटणावर क्लिक करा.

शोध बटणावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला रजिस्ट्रीची PDF कॉपी दिसेल. तुम्ही ही कॉपी तुमच्या संगणकावर डाउनलोड करू शकता.

जमीनीचे,प्लॉटचे जूने खरेदीखत डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

➡️➡️ Old land record ⬅️⬅️

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment