Close Visit Mhshetkari

Land Record : जमिनीचा खरा मालक कोण ? 5 मिनिटात पहा सविस्तर माहिती..

Land Record : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. तुम्हाला माहितीच आहे. की आज काल जमिनीचे खरेदी – विक्री जे व्यवहार होत. असताना अनेक वेळा फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ज्यावेळी आपण जमीन खरेदी करतो तिचा खरा मालक कोण याचा विचार आपल्या मनात देखील येत नाही.

पण काही वेळेस त्याचा खरा मालक दुसराच असतो. आणि जमीन दुसरीकडेच विकल्या जाते. यासाठी आपल्याला जमिनीचा खरा मालक कोण आहे आपली फसवणूक तर होत. नाही ना याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा खरा मालक शोधण्याचा सोपा मार्ग

तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीचा खरा मालक कोण आहे हे सहजच तुम्ही शोधू शकता यासाठी तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही

कोणती जमीन खरेदी केल्यानंतर त्याच्या मालका विषयी माहिती घेण्यासाठी त्याला तलाठ्याकडे जावे लागत असे परंतु आता सर्व राज्याच्या महसूल विभागाने बहुतांश जमिनीची माहिती ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली आहे

म्हणजेच तुम्हाला आता जमिनीचा खरा मालक कोण आहे हे शोधण्यासाठी त्याला त्याकडे वेळ घालवण्याची काही गरज नसणार तुम्ही याची माहिती ऑनलाईन प्रक्रियेतून जमिनीचा नकाशा, जमिनीचे पत्रक, सातबारा खाते खतोनी प्रत इत्यादी नोंदी सहज ऑनलाइन तपासू शकता

5 मिनिटात मिळवा संपूर्ण माहिती..

तुम्हाला जर जमिनी विषयी कोणतेही कागदपत्रे पाहिजे असतील तर तुम्ही राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ते तुम्ही सहज ऑनलाइन पाहू शकता ही माहिती मिळवण्यासाठी पूर्वी आपल्याला तलाठी किंवा महसूल विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारावा लागत असेल पण आता

हे पण पहा --  Land Registry : आता आपल्या मोबाईलवर ऑनलाइन पहा जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ! एका क्लिकवर होणार डाऊनलोड ..

तुम्ही घर बसल्या दोन मिनिटांमध्ये ही प्रक्रिया सहज मिळू शकतात जमिनीच्या माहितीमध्ये तुम्ही जमिनीचा नकाशा खाते प्रत इत्यादी नोंदी सहज तपासता येतील.

याप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या मालकाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये जमिनीचा गट नंबर, खातेदाराचे नाव, जमीन क्षेत्रफळ, जमीन प्रकार, जमीन मूल्य, कराची रक्कम इत्यादी माहिती समाविष्ट असते.

जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

  • सर्वप्रथम तुम्हाला संबंधित राज्याच्या महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. लिंक – https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  •  तुम्हाला 3 रेषांवर क्लिक करा अन् पुढे तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडावे  आणि नंतर तहसीलचे नाव निवडावे .
  • आता तुम्हाला ज्या गावाची जमीन जाणून घ्यायची आहे ते गाव निवडावे.
  • जमिनीच्या माहितीशी संबंधित पर्यायांमधून तुम्हाला ‘गट नंबर ’ हा पर्याय निवडा.
  • जमीन मालकाच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि शोध बटणावर क्लिक करा.
  • आता खाली दिलेल्या यादीत जमीन मालकाचे नाव निवडा आणि त्यानंतर कॅप्चा कोड सत्यापित करा.
  • यामध्ये तुम्ही खसरा क्रमांकासह सर्व तपशील पाहू शकता आणि त्या खातेदाराच्यानावावर किती जमीन आहे..

मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड येथे पहा

https://bhulekh.mahabhumi.gov.in/

Leave a Comment