Close Visit Mhshetkari

IT Department Bharti : इयत्ता दहावी बारावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ! मुंबईत 291 रिक्त पदासाठी भरती सुरु ..

IT Department Bharti : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली असून मुंबई आयकर विभागात भरती निघालेली आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले असून खाली दिलेल्या लिंक वर आपण अर्ज करू शकणार आहात तर पाहूया पद पात्रता फी वयोमर्यादा सविस्तर माहिती

आयकर विभाग मुंबई भरती 2024

एकूण पदांची संख्या :- 291 रिक्त पद

पदाचे नाव :- 

  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) – 14
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) – 18
  • कर सहाय्यक (TA) – 119
  • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – 137
  • कॅन्टीन अटेंडंट (CA) – 3

शैक्षणिक पात्रता :-

  • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : पदवीधर
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो) : 12 वी उत्तीर्ण
  • कर सहाय्यक (TA) : पदवीधर
  • मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) : 10 वी उत्तीर्ण
  • कॅन्टीन अटेंडंट (CA) : 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : – 18 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क : – ₹200/-

हे पण पहा --  Income Tax Vibhag Bharti : आयकर विभागामध्ये मोठी भरती, दहावी आणि बारावी पास.. असणाऱ्यांसाठी सर्वात मोठी भरती !

अर्ज करण्याची पद्धत : – 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mumbai-itax-sportsrecr23.com/ या लिंकद्वारे करता येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2024

अधिक माहितीसाठी:

www.incometaxmumbai.gov.in

Leave a Comment