Close Visit Mhshetkari

Investment Tips : 2024 मध्ये कुठे करावी गुंतवणूक सोन्यात की रियल इस्टेटमध्ये? कुठे मिळेल जास्त पैसा? जाणून घ्या सविस्तर..

Investment Tips : आपण जो काही कष्टाने पैसा कमावतो त्या पैशांची बचत करून त्या बचतीची गुंतवणूक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करत असतो.

पण ज्या वेळेस पैसा कमवत असतो नोकरी, उद्योगधंदे, रोजगारी आपण ज्यावेळेस यामधून पैसा कमवतो त्यावेळेस बचत देखील करत असतो.

How invest money in 2024

बचत करत असताना भविष्यामध्ये आर्थिक सुरज सुरक्षिततेच्या दृष्टीतून ती खूप महत्त्वाची आहे.प्रत्येक जण आपल्या विचाराने कोणी म्युचल फंड मध्ये तर विविध बँकांमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये आरडी अशा योजनांमध्ये प्रत्येक जण गुंतवणूक करत असते. आपल्या सोयीनुसार त्यासोबतच आपण सोन्यात देखील गुंतवणूक करत असतो. काही लोक प्लॉट,जमीन, घर इत्यादी रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये

Gold investment benefits

  • सोने हे एक मौल्यवान धातू आहे जे कालांतराने त्याचे मूल्य कमी होत नाही.
  • तुमचे महागाईपासून संरक्षण करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
  • सोने तुम्ही त्याची खरेदी किंवा विक्री सहजपणे करू शकता.

तोटे:

  1. सोन्याचे मूल्य बाजारातील अस्थिरतेमुळे प्रभावित होऊ शकते.
  2. सोन्याची गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यकता असते.

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी ठरेल? 

Real Estate investment 

  • तुम्ही जर रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर त्याची किंमत कालांतराने वाढत असते .
  • रिअल इस्टेट भाड्याने देऊन  आर्थिक फायदा होतो. 
  • रिअल इस्टेट एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.
हे पण पहा --  Sovereign Gold Bond : सरकार तुम्हाला परत एकदा 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देणार आहे ; तर लवकर करा गुंतवणूक व पहा फायदे

तोटे :

  • रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवण्याची आवश्यक आहे.
  • रिअल इस्टेटची गुंतवणूक करण्यासाठी दीर्घ कालावधी आवश्यक असतो.
  • रिअल इस्टेटच्या बाजारात अस्थिरता असू शकते.
Where Investment Money ?

सोन्या आणि रिअल इस्टेट यापैकी एक जर पर्याय निवडायचा असेल तर अशा परिस्थितीत आपण आपल्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून राहिला हवं. आपल्या परिसरात असलेल्या बाजार भाव त्याचबरोबर आपल्याकडे असलेले पैसे आणि भविष्यात आपल्याला उपयोगी पडणारी गरज यावरून आपण गुंतवणुकीचा मार्ग निवडावा.सोने. तुमच्याकडे किती गुंतवणूक करण्याची क्षमता आहे? तुमचा गुंतवणुकीचा उद्देश काय आहे? तुम्हाला किती जोखीम घेण्यास तयार आहात?

जर तुमच्याकडे कमी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल आणि तुम्हाला लवकरच परतावा हवा असेल तर सोन्यात गुंतवणूक करणे चांगले आहे.सोने हे एक सुरक्षित व सहजपणे खरेदी किंवा विक्री करता येते.

जर तुमच्याकडे जास्त गुंतवणूक करण्याची क्षमता असेल आणि तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची योजना असेल तर रिअल इस्टेटचा पर्याय चांगला आहे. रिअल इस्टेटचे मूल्य कालांतराने वाढते आणि तुम्ही त्यातून भाड्याने उत्पन्न देखील मिळवू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Investment Tips : 2024 मध्ये कुठे करावी गुंतवणूक सोन्यात की रियल इस्टेटमध्ये? कुठे मिळेल जास्त पैसा? जाणून घ्या सविस्तर..”

Leave a Comment