Close Visit Mhshetkari

Investment Management : आता ही महत्त्वाची आर्थिक कामे 31 मार्चपूर्वीच करा पूर्ण; अन्यथा होईल मोठ नुकसान …

Investment Management : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की 2023 24 आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण कर वाचवण्यासाठी जर आपल्याला या आर्थिक वर्षात कर व शेतकऱ्यांची असेल तर 31 मार्च पूर्वी आपल्याला नियोजन करावे लागेल.

नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 2024 – 25 हे एक एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे, तर 31 मार्च पूर्वी कोणत्या योजनांमध्ये आपण नियोजन करून कर वाचू शकतो,याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Investment Management Tips

1. ITR filing :- मित्रांनो आर्थिक वर्ष 2021 22 साठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे ज्यांनी या आर्थिक वर्षासाठी त्यांचे रिटर्न भरणे सुकवलेले आहेत त्यांनी उत्पन्नाचा काही भाग रिटर्न मध्ये दाखवलेला नाही किंवा भरताना चुकीचे उत्पन्न तपशील दाखवले आहेत त्यांनी 31 मार्चपूर्वी आय टी आर भरणे आवश्यक आहे.

2. सेक्शन 80C अंतर्गत कर-बचत :- आपण जर इन्कम टॅक्स भरताना जुन्या कर प्रणालीचा अवलंब केला असेल तर आपल्याला 2023 24 साला चालेल कर बचत करण्यासाठी सेक्शन 80 अंतर्गत विविध बचत योजना चा लाभ घेता येऊ शकतो.

हे पण पहा --  SIP investment : आपल्याला कोट्याधीश बनवेल 555 चा हा फॉर्म्युला ? फक्त 2 हजार पासून सुरु करा गुंतवणूक ; जमेल मोठी रक्कम

जसे की,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) आणि मुदत ठेवी ज्या तुम्हाला तुमची कर-बचत करण्यात मदत करू शकतात. याबरोबरच आपण आरोग्य विमा,शैक्षणिक कर्ज आणि गृहकर्ज यांसारखे खर्च या मदतीने सुद्धा आयकर बचत करू शकतो.

3. किमान गुंतवणूक मर्यादा :- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF किंवा सुकन्या समृद्धी योजना (SSY) सारख्या सरकारी बचत योजनांना एका वर्षात अनुक्रमे 500 रुपये आणि 250 रुपये किमान गुंतवणूक करू शकता ज्या आधारे आर्थिक वर्षात किमान ठेवून असल्यास तुमचे खाते डिफॉल्ट मध्ये जाऊ शकते.

त्यामुळे आपण या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल आणि पैसे भरले नसेल तर 31 मार्च पूर्वी आपण दंड टाळण्यासाठी खात्यात रक्कम जमा करावी.

4. FasTag KYC :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) वापरकर्त्यांना त्यांचे FASTag KYC तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 पर्यंत वाढवलेली आहे.

आपण आपल्या FASTag KYC तपशील अपडेट करण्यासाठी इंडियन नॅशनल हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) पोर्टल किंवा नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) वेबसाइटला भेट देऊ शकता.

Leave a Comment