Close Visit Mhshetkari

Indian railway Bharti 2024 : भारतीय रेल्वे मुंबई अंतर्गत तब्बल 9000 पदाची भरती! घ्या जाणून सर्व प्रक्रिया..

Indian railway Bharti 2024 :  नमस्कार मित्रांनो भरती विषयक माहिती मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. भारतामध्ये आपल्याला रेल्वेचे जाळे मोठे प्रमाणावर पसरताना दिसत आहे.

29 राज्या मिळून भारत हा देश बनला आहे. ही राज्य एकमेकांना रेल्वे मार्गाने जोडलेली असून यामुळे रेल्वेचे महत्त्व देखील जास्त आहे ब्रिटिश काळात 1853 मध्ये भारतात पहिली रेल्वे सुरू करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत हा रेल्वेचा प्रवास सुरू आहे . आपण इंडियन रेल्वे भरती याविषयी या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत.

Indian Railway Bharti 2024

रेल्वे विभागाचे काम सुरळीत व व्यवस्थित रित्या चालण्यासाठी भारतीय रेल्वे भरती बोर्ड म्हणजे रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड या मार्फत पदभरती करण्यात येते 2024 या वर्षातील ही प्रथम रेल्वेची भरती असणार आहे आणि तब्बल 9000 जागांसाठी आर आर बी मार्फत जाहिरात काढण्यात आले आहे.

रेल्वे भरती कोणत्या पदासाठी होत आहे?

RRB म्हणजेच रेल्वे भरती बोर्डामार्फत करण्यात आलेली जाहिरात ही टेक्निशियन म्हणजेच तंत्रज्ञ या पदासाठी आहे.

अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती लक्षात घ्या:

  • वयोमर्यादा
  • सामान्य 18 ते 30 वर्षे
  • आरक्षित
  •  SC/ST: 18 ते 35 वर्षे
  •  OBC: 18 ते 33 वर्षे

आवश्यक कागदपत्रे

  1.  आधार कार्ड
  2.  पॅन कार्ड
  3.  मतदार ओळखपत्र
  4.  10 वी आणि 12 वी च्या प्रमाणपत्रांची छायाचित्रे
  5.  तंत्रज्ञ पदवी प्रमाणपत्र
  6.  राहवाचा पुरावा
  7.  जातीचा दाखला (आरक्षित वर्गासाठी)
  8. अर्ज शुल्क:
  9. सामान्य/OBC/EWS:** ₹500
  10. SC/ST/PwD/महिला/EBC ₹250
हे पण पहा --  PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण 65 रिक्त पदांसाठी भरती सुरु,लगेच अर्ज करा

अर्ज करण्याची पद्धत: 

ऑनलाईन .

 अधिकृत वेबसाइट: [https://indianrailways.gov.in/](https://indianrailways.gov.in/)

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया

  •  लिखित परीक्षा
  •  कौशल्य चाचणी
  •  वैद्यकीय तपासणी
अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा 

 रेल्वे भरतीनंतर निवड झालेल्यांचे नोकरीचे ठिकाणरेल्वेची ही भरती संपूर्ण भारतात पदभरती करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे. तरी जे अर्ज करु इच्छित आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की या भरतीमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण भारतात कोणत्याही राज्यात पदावर पाठवण्यात येईल. यासाठी अर्जदाराने तयार रहावे. Railway Bharti 2024

येथे अर्ज करा
  • https://indianrailways.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही रेल्वे भरती संदर्भातील अर्ज दाखल करु शकता.
  •  रेल्वे भरतीबाबतच्या महत्वाच्या सूचना समजून घ्या
  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असल्याने अर्ज भरताना कोणतीही चुक हू देऊ नका.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण आणि चूकीची असल्यास रेल्वे भरती बोर्डामार्फत अर्ज अपात्र ठरविण्यात येऊ शकतो.  
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरुन कोणतीही चूक होणार नाही.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment