Close Visit Mhshetkari

Indian Post Recruitment : भारतीय डाक विभागात भारती जाहीर ! पगार तब्बल 63 हजार रुपये! लगेच येथे करा अर्ज …

Indian Post Recruitment : भारतीय डाक विभागाने नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.भरतीच्या माध्यमा ड्राइवर (साधारण ग्रेड) पदाच्या एकूण जागा भरल्या जाणार आहेत. सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

भारतीय डाक विभाग भरती 2024

  • पद : – ड्राइवर (साधारण ग्रेड)
  • पद संख्या :- 78
  • शैक्षणिक पात्रता :- 
  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • Driving Licen आणि हलके आणि जड वा चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभ वय मर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते वर्षे दरम्यान असावे.
  • वय मर्यादा :- 18 ते 27 वर्षे
  • परीक्षा फी :-100 रुपये
  • वेतन / पगार :- 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा
  • निवड प्रक्रिया :-
  • स्टेज 1: लिखित परीक्षा
  • स्टेज 2: ड्रायव्हिंग टेस्ट
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 फेब्रुवारी 2024
  • अर्ज कसा करावा :- अर्ज पत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अधिकृत वेबसाइट – https://www.indiapost.gov.in/](https://www.indiapost.gov.in/

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment