Close Visit Mhshetkari

Indian Army bharti : लष्करात नोकरीची संधी, आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती.. जाणून घ्या सर्व प्रक्रिया!

Indian Army bharti : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासाठी लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे . भारतीय सैन्याच्या वतीने भारतीय सैन्य शॉट सर्विस कमिशन एसएससी ने 381 पदासाठी भरती जाहीर केली आहे.

याबाबत आदी सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 381

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 

1) SSC (T)-63 & SSCW (T)-34 – 379 पदे

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2) SSC (W) (Tech) – 01 पद

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

3) SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) – 01 पद

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech

वयोमर्यादा :

SSC (T)-61 & SSCW (T)-32: जन्म 02 ऑक्टोबर 1997 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान.

Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत.

हे पण पहा --  Central Bank Of India : दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी लगेच करा अर्ज तब्बल 484 पदाची बंपर भरती

परीक्षा फी : फी नाही

पगार : 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2024 (03:00 PM)

 सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment