Close Visit Mhshetkari

Indian Air Force Recruitment : भारतीय हवाई दलात भरती 12 पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी; लगेच करा अर्ज..

Indian Air Force Recruitment : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्यासाठी एक नोकरीची चांगली संधी मिळावी यासाठी हा लेख आहे भारतीय संरक्षण दल व अग्निपथ अंतर्गत भरती होणार असून. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरतीसाठी 17 जानेवारी 2024 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव: अग्निवीर वायू

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह)

वयोमर्यादा: 21 वर्षे

भरती कालावधी: चार वर्षे

वेतन: पहिल्या वर्षी ₹30,000, दुसऱ्या वर्षी ₹33,000, तिसऱ्या वर्षी ₹36,500 आणि चौथ्या वर्षी ₹40,000

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • उमेदवारांनी अर्ज
  • अर्ज शुल्क ₹550 आहे.
  • अर्ज ऑनलाइनच भरावा लागेल.
  • अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी.
  • अर्जाची प्रत  ठेवावी.
हे पण पहा --  Mahavitan Bharati : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत तब्बल ५३४७ पदाची भरती! पहा सविस्तर माहिती व लगेच येथे अर्ज ...

 अर्जाची निवड प्रक्रिया:

  1. शारीरिक चाचणी
  2. लेखी परीक्षा
  3. वैद्यकीय चाचणी

अग्निवीर वायू या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षे भारतीय हवाई दलात सेवा करण्याची संधी मिळेल. या काळात त्यांना प्रशिक्षण आणि चांगले वेतन मिळेल.

जर तुम्ही बारावी पास आहात आणि भारतीय हवाई दलात सेवा करण्यास इच्छुक असाल, तर ही तुमची एक चांगली संधी आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

➡️➡️ Online Apply ⬅️⬅️

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment