Close Visit Mhshetkari

home loan pre payment : गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करावी का; अतिरिक्त उत्पन्न इतर ठिकाणी गुंतवावे? पहा काय आहे फायद्याचे …

home loan pre payment:- नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एक घर असावे .आणि ते घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपल्याला गृह कर्ज घ्यावे लागते. आणि गृह कर्ज घेत असताना गृह कर्ज पिढीचा कालावधी हा दीर्घकाळ असतो.

Home loan pre payment information 

अशा वेळेस काही जणांचं असे म्हणणे येते की गृह कर्जाचे प्री पेमेंट करणे चांगले की त्या पैशाची दुसरीकडे गुंतवणूक केलेली चांगली अशी सविस्तर माहिती हा आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत प्री पेमेंट म्हणजे गृह कर्जाचा ईएमआय आहे त्यापेक्षा अतिरेक अतिरिक्त रक्कम कर्ज दात्याकडून जमा केली जाते त्यालाच प्री पेमेंट असे म्हणतात.

संबंधित व्यक्तीकडे अतिरिक्त उत्पन्न असल्यामुळे त्या व्यक्तीला प्री पेमेंट करणे शक्य होत असते. परंतु काही लोकांना असा प्रश्न पडतो की अशा पद्धतीच्या अतिरिक्त उत्पन्न जर मिळायला लागले तर होम लोनचे प्री पेमेंट किंवा मुदतपूर्व फेड करावी. ते म्युचल फंडात गुंतवणूक व्याज घ्यावे याविषयी सविस्तर माहिती पाहूयात

 होमलोनची मुदतपूर्व परतफेड करावी का?

1) होम लोनचे प्री पेमेंटचे फायदे

जेव्हा होम लोन भरत असताना या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला अधिक रक्कम जमा करून प्री पेमेंट केले जाते.ज्यावेळी आपण ईएमआय व्यतिरिक्त जास्त रक्कम जमा करतो तेव्हा ती रक्कम तुमच्या मुख्य शिल्लक असलेल्या कर्जातून वजा केली जाते.

तुमचे गृह कर्जाची मूळ रक्कम कमी व्हायला मदत मिळते आणि तुमचे व्याज देखील वाचते.यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत होते इएमआय ची रक्कम एसआयपी स्वरूपामध्ये गुंतवली जाऊ शकते.

हे पण पहा --  Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा या 5 गोष्टी ! पहा कसा होईल फायदा..

2) मुदत पूर्व परतफेड शुल्क

तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, तुम्ही कर्ज पुरवठादार म्हणजेच बँक किंवा इतर वित्तीय संस्था कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारते की नाही याची खात्री करावी.कारण यामध्ये जास्त व्याज जात आहे. कधीही तुमचा आपत्कालीन निधी तुम्ही जमा केला असेल.

तुम्ही जर गृह कर्ज परतफेड लवकर केली तर तुम्हाला गृह कर्जावरील व्याज आणि आयकर रिटर्न मधील मोड रकमेवर सूट मिळणार नाही.

तर मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास तर गृह कर्जाच्या प्री पेमेंट साठी तुमची जमा रक्कम वापरू नका समजा कर्जाच्या अगोदरच्या कालावधीमध्ये तुम्ही जर प्री पेमेंट केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो.

पण तुम्ही घेतलेल्या गृह कर्जजाला जर जास्त कालावधी निघून गेला आणि तुम्ही प्री पेमेंट केले तर तुम्हाला कुठलाही फायदा होत नाही त्यामुळे तुम्ही प्री पेमेंट करण्याऐवजी ती अतिरिक्त रक्कम इतर कुठल्या योजनेमध्ये गुंतवल्यास तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो तसेच तुम्ही जर ते पैसे म्युचल फंड मध्ये गुंतवले तर याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल.

 3) म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक

तुम्हाला सांगायचे झाल्यास तुम्ही म्युचल फंडात गुंतवणूक करा समजा तुम्ही जर गृह कर्जाचे प्री पेमेंट करण्याऐवजी ती रक्कम एसआयपी च्या माध्यमातून म्युचल फंड सारख्या गुंतवणुकीत तुम्ही गृह कर्जाच्या कालावधीत परतफेड केलेल्या रकमेपेक्षा अधिक दराने पैशाची बचत करू शकता.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment