Home Loan Rates : नमस्कार मित्रांनो देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आपल्या रिपोर्टिंग होम लोन च्या बाजारात वाढ केली आहे एचडीएफसी ने साधारणपणे दहा ते पंधरा पॉईंट्स वाढ केली असून साहजिकच याचा परिणाम गृह कर्जाच्या व्याजदर वाढीवर झाला आहे.आता एचडीएफसी बँकेचे होम लोनचे व्याजदर वाढून ९.०५ टक्के ते ९.८ टक्के झाले आहेत.
HDFC Bank Home Loan Rates
बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सदरील व्याजदर हे एक जुलै 2023 पासून एक्झिस्ट बँक एचडीएफसी च्या कारणामुळे लागू झाली आहे आता त्याचे गृह कर्जाचे व्याजदर रिटेल प्राईम लेंडिंग रेटशी (RPLR) लिंक्ड नसतील.
होम लोन व्याजदर वाडी संदर्भातल्या घोषणेनंतर गुरुवारी एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली गुरुवारी एचडीएफसी बँकेचे शेअर्स ०.४४ टक्क्यांनी वाढून १,४४७ रुपयांवर बंद झाले.
RBI Repo Rate – Home loan
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की भारतातील बहुतांश गृह कर्ज हे रेपो रेट ची लिंक असतात एक ऑक्टोबर 2019 नंतर मंजूर केलेली सर्व रिटेल लोन्स एक्स्टरनल बेंचमार्कशी जोडलेली आहेत. बहुतांश बँकाच्या संदर्भात हा बेंचमार्क रेपो रेट आहे. एचडीएफसी लिमिटेडचे आता एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे.
“एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणापूर्वी,एचडीएफसी ८.३० ते ८.४५ % व्याजदराने गृह कर्ज देत होती. विलीनीकरणानंतर,एचडीएफसी बँक पोर्टफोलिओ स्तरावर गृह कर्जावरील व्याजदरात वाढ करत आहे. त्याचा वाढता खर्च हे यामागचे कारण आहे,” अशी माहिती मॉरगेज वर्ल्डचे फाऊंडर विपुल पटेल यांनी दिली आहे.