Close Visit Mhshetkari

Home Loan : होम लोन घेत असताना बँकेला कोण-कोणते चार्जेस द्यावे लागते ? पहा सविस्तर माहिती

Home Loan : मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाण वाढलेले आपल्याला दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आता घर खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यावे लागते जर तुम्ही होम लोन घेणार करता तयार असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे.

तुम्हाला माहिती नसेल पण अलीकडच्या काळात अनेक बँका स्वस्त व्याजदरात सर्वसामान्यांना गृह कर्ज देत आहे. तर सिबिल स्कोर चांगला जर असेल तुमचा तर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज सहजच मिळू शकते पण हे करत असताना बँक आपल्याकडून काही चार्जेस देखील वसूल करत असते. ते म्हणजे नॉन रिफंडेबल असते.

ज्यावेळी तुम्ही गृह कर्ज घेता त्यावेळेस एक विशेष काळजी घेणे ही आवश्यक आहे तुम्ही ज्या वेळेस गृह कर्ज घेता त्यावेळी वेगवेगळ्या बँकेचे काय चार्जेस आहेत. व कोणत्या बँकेने किती चर्चा साकारले आहे. याविषयी माहिती जाणून घेणे आवश्यक असते. आणि हे बघितल्यानंतर कोणत्या बाईकडे बँकेकडून गृह कर्ज घ्यावे याविषयी ठरवले पाहिजे.

गृह कर्ज घेत असताना बँकेकडून आकारले जाणारे चार्जेस आणि त्यावरील व्याजदर आणि या दोन्हीचाही विचार करून ज्या बँकेकडे कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज मिळत असेल तर ग्राहकांसाठी हे अत्यंत फायदेशीर बाब असणार आहे.

बँका गृह कर्जासाठी प्रोसेसिंग फी घेते 

तुम्ही ज्या वेळेस गृह कर्ज घेतात प्रोसेसिंग फी देखील तुमच्याकडून वसूल केली जाते ही प्रोसेसिंग फी बँकेकनुसार वेगवेगळ्या प्रकारची असते म्हणजेच एसबीआय एचडीएफसी यांच्या होम लोन मधील बदल असणार आहे.

हे पण पहा --  Home loan News : तुम्ही होम लोन घेताय ? तर मिळवा 7 लाखाचा फायदा तो कसा पहा

म्हणजे तज्ञांच्या सांगण्याप्रमाणे होम लोन अर्ज प्रक्रिये वरती तुम्हाला शुल्क आकारले जात असते या फीस फी मध्ये तुम्हाला कर्ज मिळेल की नाही. याच्यासंबंधी काही संबंध राहत नाही व ते परत देखील तुम्हाला मिळत नाही म्हणजेच तुम्हाला कर्ज मिळो अथवा नाही मिळू तिथे तुम्हाला भरावीच लागते आणि ती फी नॉन रिफंडेबल असू शकते.

प्रोसेसिंग फी मध्ये सूट देण्यात येईल का?

प्रत्येकाला असा प्रश्न पडत असतो. की बँकेच्या माध्यमातून प्रोसेसिंग फी माफ केली जाऊ शकते का असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की प्रोसेसिंग शुल्क कर्जासाठी अर्ज करत असताना साकारले जाते हे प्रक्रिया शुल्क तुम्हाला परत केले जात नसते.

तुम्हाला सांगायचे झाल्यास काही बँका या फीचा काही भाग वरचा सोबत आणि उर्वरित रक्कम कर्ज मिळण्यापूर्वी भरण्याची परवानगी देत असते. हे शुल्क एक तर फ्लॅट असते किंवा कर्जाच्या टक्केवारी वरून ठरवले जाते.

जर बँकेची जर इच्छा असेल तर ती फी तुम्हाला माफी केली जाऊ शकते. व तुम्हाला बँकेकडे याविषयी विनंती करावी लागेल. जर तुम्ही बँकेला योग्य पद्धतीने विनंती केलीतर ही फी तुम्हाला माफ होऊ शकते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment