Close Visit Mhshetkari

Google Sachet Loans : मोठी बातमी … आता गूगलकडून मिळणार वैयक्तिक कर्ज म्हणजे ‘सॅचेट लोन’ ? हप्ता फक्त 111रूपये ! पहा सविस्तर 

Google Sachet Loans : भारतातील सर्वसामान्य माणसासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाची बातमी समोर आली असून गुगल इंडियाने आता छोट्या कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जगातील नामांकित टेक कंपनी गुगलचे पेमेंट ॲप, गुगल पे वरून देखील कर्ज घेऊ शकतील. 

गुगल पे इंडिया ने भारतातील विविध वित्तीय संस्था सोबत करार केलेला असून छोट्या व्यापाऱ्यांना आता पंधरा हजार रुपयापर्यंत छोटे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे या छोट्या कर्जासाठी साधारणपणे 111 रुपये हप्ता म्हणजेच एम आय बसणार आहे.गूगल पे ने सॅशे लोनसाठी DMI Finance सोबत हातमिळवणी केली आहे

सॅचेट लोन काय आहे?

हे अतिशय लहान स्वरूपाचे कर्ज असून याची फेड कमी आणि कमी कालावधीसाठी असते ET अहवालानुसारGoogle ePayLater भागीदारीत व्यापाऱ्यांसाठी क्रेडिट लाईन ही भक्कम केली जाते सुविधांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या भांडवली गरजा पूर्ण होतातGoogle Pay India – आधारित NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) DMI फायनान्सच्या भागीदारीत सॅचेट लोन ऑफर करत आहे 

हे पण पहा --  Sachet Loans : 'सॅचेट लोन' काय आहे ? गुगल पे देणार वैयक्तिक कर्ज! हप्ता फक्त 111रूपये

गूगल पे वरून कर्जाची सुविधा

गुगल पे वर लोन घेण्यासाठी व्यापाऱ्यांना क्रेडिट कार्ड लाईन गुगल पे ने ePayLater सोबत भागीदारी केली आहे.याशिवाय गुगलने UPI वर क्रेडिट लाइनसाठी ICICI बँकेसोबतही करार केला असून छोटे व्यापाऱ्यांना कर्ज दिल्याने गुगलला भारताच्या आर्थिक बाजारपेठेत प्रवेश फायदा होणार आहे

भारतातील डिजिटल पेमेंट वित्तीय सेवा

भारतातील डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा क्षेत्रात पेटीएम आणि भारत ते यासारख्या कंपन्यांचा उदय झाला आहे. या कंपन्यांचा उद्देश भारतातील छोट्या आणि मध्यम व्यवसायांना (MSME) वित्तीय सेवा प्रदान करणे हा आहे. या कंपन्या छोट्या आकाराची कर्जे, क्रेडिट लाइन, आणि इतर वित्तीय सेवा देतात.

पेटीएमने 2022 मध्ये Axis बँकेसोबत करार केला आहे. या करारानुसार, Axis बँक पेटीएमच्या वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करेल. या करारामुळे पेटीएमला वैयक्तिक कर्जांचे वितरण आणि व्यवस्थापन करण्यासाठी अधिक सोयीस्कर होईल.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment