Close Visit Mhshetkari

Google pay Loan : फक्त दोन मिनिटांत मिळणार 50 हजार ते 1 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज !

Google pay Loan : नमस्कार मित्रांनो आपण जर गुगल पे वापरत असाल तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे.आता तुम्ही गुगल पे ॲप द्वारे एका मिनिटात एक लाख रुपयाचे तात्काळ कर्ज मिळवू शकणार आहात. तर काय आहे प्रोसेस पाहूया सविस्तर

Google Pay Loan online apply

Google Pay या App मुळे अनेक व्यवहार सुरळीच झाले आहेत. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कृपया पेमेंटचा क्रांतीमुळे भारतात गुगल पे फोन पे फोन पेटीएम यासारख्या अनेक यूपीआय कंपन्यांनी आपला धबधबा तयार केला आहे.

सुट्ट्या पैशाच्या कटकटी पासून कायमची सुट्टी झालेली तर आहेच,रिक्षावाले दुकानदार भाजीवाले दूध डेरी झेरॉक्स या सगळ्या व्यवसायिकांकडे आता क्यूआर कोड उपलब्ध असून सर्वच लोक सर्रास यूपीआय पेमेंटचा वापर करताना दिसत आहे.

नुकतच गुगल पे संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली असून आता गुगल पे दोन लाख रुपये पर्यंत कर्जाची सुविधा आपल्या ग्राहकांना देत आहेत.गुगलने यासाठी डीएमआय फायनान्स लिमिटेडशी करार केला आहे. या करारानुसार दोन्ही कंपन्या डिजिटल वैयक्तिक कर्ज देतील.तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास तुम्ही गुगल पे अ‍ॅपद्वारे 2 मिनिटांत कर्ज मिळवू शकता.

हे पण पहा --  Personal Loan: तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेणार असाल तर , कुठे चार्जेस द्यावे लागतात बघा सविस्तर माहिती !

Pre-Approved Personal loan 

सर्वच गुगल पे धारकांसाठी सदर कर्ज व्यवस्था उपलब्ध नसून सध्या मोजक्याच ग्राहकांना या सुविधेचा लाभ देण्यात येत आहे. आपली क्रेडिट हिस्ट्री म्हणजे सिबिल स्कोर जर चांगला असेल तर आपल्याला कोणत्याही कागदपत्राशिवाय सदरील कर्ज मिळणार आहे.

याशिवाय, तुमच्या उर्वरित कागदपत्रांनुसार तुम्हाला Google Pay द्वारे कर्जाची रक्कम ऑफर केली जाईल. जर तुम्ही याचे प्री-अप्रूव्ह ग्राहक (Pre Approved Customer) असाल, तर तुम्हाला लवकरच लोनची प्रक्रिया केल्यानंतर त्वरित कर्ज (Instant Loan Offer) दिले जाईल.

  • How to apply Google pay Loan
  • Google Pay अ‍ॅप उघडा.
  • Promotions च्या खाली Money चा पर्याय निवडा.
  • Personal Loan वर क्लिक करा.
  • DMI पर्याय निवडा.
  • तुम्हाला मिळणाऱ्या लोन ऑफर्स पहा.
  • Application प्रोसेस पूर्ण करा.
  • लोन Approve झाल्यावर, पैसे तुमच्या खात्यात त्वरित जमा होतील.

Google Pay स्वतः कर्ज देत नाही. ते तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थांशी जोडते.वेगवेगळ्या संस्थांच्या व्याजदर आणि अटी भिन्न असू शकतात.लोन घेण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा आणि तुलना करा.तुमच्या कर्ज फेडण्याची क्षमता तपासूनच कर्ज घ्या.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment