Close Visit Mhshetkari

Google Pay : गूगल पे चे नवीन फिचर; बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार पेमेंट ! कसे घेऊया जाणून …

Google Pay : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो गुगल गुगलचे आता एक नवीन पिक्चर आलं आहे या फीचर्सने तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करणे आणखी सोपे होणार आहे. 

UPI Bye Now Pay Later Feature

आता युजर्स ना एका वेळी तीन फीचर उपलब्ध होणार आहे यामध्ये सर्वात बेस्ट फीचर्स म्हणजे ‘Bye Now Pay Later’ . मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाल्यास हे युजर्स च्या बँकअकाउंट मध्ये नसले तरी, तुम्हाला दुकानदाराला पैसे देता येतील. सदरील फीचर्स सध्याच्या परिस्थितीमध्ये जोरदार चर्चेला आले आहे. चला तर मित्रांनो आज आपण तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे नसताना कसे दुकानदाराला पैसे पॅक केले जातील याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

Google Pay New Feature

बऱ्याच वेळा असे होते की आपण ज्यावेळी दुकानदाराला पेमेंट करायला जातो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आपले अकाउंट रिकामी आहे. आणि अशा वेळेस जवळ पैसे नसल्यानेआपली तारांबळ होते.

आता ही तारांबळ थांबवण्यासाठी तुमच्यासाठी एक नवीन फीचर्स उपलब्ध झाले आहे. आणि हे फीचर्स तुम्हाला नक्कीच फायद्याचे असणार आहे.

हे पण पहा --  Phone pe साठी नवीन नियम आले! आता करता येणार 'एवढेच' व्यवहार | UPI Payment limit

मित्रांनो आपण जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी करताना किंवा ऑनलाईन ट्रांजेक्शन करताना आपल्या खात्यात पेमेंट नसले तरी आपल्याला इन्स्टॉलमेंटचा पर्याय वापरता येणार आहे.

थोडक्यात आपण हफ्तांमध्ये हळुहलु पेमेंट करु शकणार आहात. सदरील फिचर एकप्रकारे आपल्यासाठी क्रेडिट कार्ड म्हणून वापरता येणार आहे.

आपल्याला गुगल पे कडून अन्य फिचर अॅड केले आहेत.Chrome आणि Android वर Autofill इनेबल करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिनचा वापर करुन तपशील ऑटो फिल करुन तुम्हाला पेमेंट करणे सोपे जाईल. एकदा का हे फिचर इनेबल केले तर तुम्हाला जास्त सिक्युरीटी असलेले प्रश्न विचारले जाणार आहे.

Google Wallet App

मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच की Google कडून काही दिवसांपूर्वी Wallet App लॉन्च करण्यात आले होते. हे एका प्रकारचे डिजिटल वॉलेट ॲप आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व कार्डचे तपशील ऍड करू शकता.

तुम्ही जर तुमचे सर्व कार्ड त्यामध्ये ऍड केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहणार नाही. तुम्ही हे पेमेंट ॲप सोबत कनेक्ट करू शकणार आहात. यामुळे तुम्हाला पेमेंट करणं खूप सोपं जाणार आहे.

Leave a Comment