Close Visit Mhshetkari

Gold Loan : सोन्यावर कर्ज घेणे परवडते का ? पहा गोल्ड लोनचे फायदे,तोटे, कागदपत्रे आणि प्रोसेस..

Gold Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आर्थिक संघटनातून बाहेर पडण्यासाठी आपण विविध बँक कर्जांचा आधार घेत असतो. त्यामध्ये पर्सनल लोन, होम लोन त्याचबरोबर गोड लोन याचा सुद्धा समावेश असतो.

तुमच्याकडे बऱ्याचपैकी सोने तुम्ही कोणत्याही कटकटी शिवाय लगेच एक रक्कमी कर्जाची रक्कम मिळू शकता

गोड लोन हे सुरक्षित कर्जामध्ये मोडते. गोल्ड लोनचे आणखी काय फायदे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Gold loan calculator 2024

सोन्यावर किती कर्ज मिळते? मित्रांनो आपल्याला माहिती असायला हवा की पर्सनल लोनच्या तुलनेत व लोणचे व्याजदर अतिशय कमी असतात.जेव्हा सोन्याची किंमत अठरा कॅरेट किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा तुम्ही गोड लोणसाठी अर्ज करू शकता. 

बँका आणि वित्तीय संस्था त्यानुसार किमान आणि कमाल रक्कम ठरवत असते.RBI ने सोन्याच्या कर्जाची मर्यादा 75% निश्चित केली आहे.

Gold loan Documents

  1. गोल्ड लोनसाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागतो.
  2. अर्जासोबत तुमचे दोन फोटो
  3. ओळख प्रमाणपत्रामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र 
  4. घरच्या पत्त्यासाठी मतदार ओळखपत्र,आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स 
  5. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्पन्नाचा पुरावा आणि क्रेडिट स्कोअरची आवश्यकता लागता नाही
हे पण पहा --  Education Loan : खुशखबर ... शिक्षणासाठी स्वस्त कर्ज हव आहे ? ‘या’ बँका करतील मदत; पहा सविस्तर ....

सोन्याला सुरक्षा मिळते का?

तुमची सोनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकांची असते.ग्राहक म्हणून आपण सोन्याची काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता राहत नाही.

सोने तारण कर्ज शुल्क ? 

सोन्याचे कर्ज देणाऱ्या विविध बँकांमध्ये कर्जाचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क वेगवेगळे असते. बरेच बँकांमध्ये आता जीएसटी सुद्धा आकारल्या जातो आहे. ग्राहकांना आता गोल्ड अप्रेसर शुल्कदेखील भरावे लागते.

Leave a Comment