Close Visit Mhshetkari

Debit card vs credit card : डेबिट कार्ड पेक्षा क्रेडिट कार्ड तुम्हाला अधिक फायदेशीर आहे ? घ्या जाणून क्रेडिट कार्ड चे फायदे

Debit card vs credit card आजच्या युगा मध्ये क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे क्रेडिट कार्ड हा एक फायदेशीर व्यवहार असून तसेच यामध्ये आपल्याला कॅशबॅक रिवाईडर पॉइंट आणि डिस्काउंट ऑफर सारखे अनेक फायदे पाहायला मिळतात तर आपण या लेखांमध्ये फायद्याविषयी सविस्तर माहिती पाहूयात डेबिट कार्ड पेक्षा क्रेडिट कार्ड मध्ये कोणते फायदे आहे हे सविस्तर पहा

क्रेडिट कार्डचे फायदे काय आहे 

आपल्याला पहिला मिळत आहे की डेबिट कार्ड पेक्षा क्रेडिट कार्ड कडे लोक जास्त प्रकर्षाने आकर्षित होत असलेली दिसत आहे याचे कारण म्हणजे डेबिट पेक्षा क्रेडिट कार्ड चे फायदे जास्त प्रमाणावर आहेत आणि यामुळे पैसे देखील वाचतात

कॅशबॅक बक्षिसे 

तुम्हाला सांगायचे झाल्यास क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यावर कॅशबॅशबॅक ऑफर असते त्याद्वारे तुम्ही तुमच्या खरेदीवर सहज कॅशबॅक मिळू शकता आणि कंपन्या किराणा इंधन युटिलिटी बिले आणि खरेदीवर निश्चित कॅशबॅक देत असतात

सवलती आणि ऑफर 

क्रेडिट कार्डचा सर्वात जास्त फायदा सांगायचा म्हणजे तुम्हाला कंपन्यांकडून विशेष सूट दिली जाते व ऑफर्सचा देखील तुम्हाला लाभ मिळत असतो आणि कंपन्या विशेष को ब्रँडेड क्रेडिट कार्ड ऑफर करत असतात आणि त्यावर तुम्हाला विशेष लाभ देखील मिळत असतो

हे पण पहा --  FD sported credit card : एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्ड म्हणजे काय? घ्या जाणून संपूर्ण माहिती

क्रेडिट स्कोअर 

तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड हे सर्वात उत्तम माध्यम आहे तुमचा क्रेडिट स्कोर जर खराब असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरून तुमचा क्रेडिट कार्ड सहजचरीत्या चांगला करू शकता

व्याजमुक्त कर्ज 

क्रेडिट कार्ड हे असे आर्थिक साधन आहे ज्यामध्ये तुम्हाला व्याजमुक्त रक्कम मिळते क्रेडिट कार्ड्स मध्ये पन्नास दिवसाच्या कालावधी तुम्हाला अभ्यास मुक्त रक्कम मिळते यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बिल भरता येते

आपत्कालीन निधी 

क्रेडिट कार्ड आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला आर्थिक सहाय्य म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर सहज होऊ शकतो तुम्हाला जर अचानक काही काम पडले तर तुम्ही त्याच्या माध्यमातून आपली गरज पूर्ण करू शकता क्रिकेट निधी वापरत असताना आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे व त्याची परतफेडकरणे ही गरजेचे आहे

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment