Close Visit Mhshetkari

Credit Card : आता HDFC, Axis आणि ICICI ने बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचेही या बँकेत खाते आहे का?

Credit Card :  नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपण दैनंदिन जीवनात आर्थिक व्यवहार किंवा मोठ्या व्यवहारासाठी केलेली आर्थिक देवाण-घेवाण करतो. अशा वेळेस आपल्याला बँकेची मदत होते. एखादा मोठा व्यवहारामध्ये अडचणी आल्यास हीच बँक आपल्या आर्थिक गरजा सुद्धा भागवत असते. अशा या बँकेकडून आपल्याला पुरवली जाणारी सुविधा म्हणजे कार्ड पेमेंट होय.

Credit Card New Rules 2024

समोर आलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याचा आकडा झपाट्याने वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. याच क्रेडिट कार्ड पेमेंट अर्थात क्रेडिट कार्ड आर्थिक व्यवहार केले जाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या हेतूने एचडीएफसी आयसीआयसी आणि एसबीआय काही नियमांमध्ये या बँकांनी बदल केले आहे. तुम्हाला हे नियम माहिती आहे. का तर चला आपण ह्या नियमाविषयी सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत.

जास्त पैसे मोजावे लागणार? 

तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. आणि तुम्ही जर त्याचं भाडं भरत असाल तर तुम्हाला त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नव्या नियमावलीनुसार या व्यवहारांमध्ये आता एक टक्के शुल्क आकारले जाणार आणि या व्यतिरिक्त स्पर्धेत तुम्ही भारतीय चलनाचा वापर करून एखाद्या नोंदणीकृत भारतीय दुकानात पैसे भरत असाल तर त्यावरही तुम्हाला एक टक्के अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. हा नवीन नियम 5 मार्च 2024 पासून लागू करण्यात आला आहे.

हे पण पहा --  FD sported credit card : एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्ड म्हणजे काय? घ्या जाणून संपूर्ण माहिती

एसबीआय (SBI) कडून किमान रकमे संदर्भात नियम बदलणार आहे. नवा नियम 15 मार्चपासून लागू होणार आहे तर ICICI बँकेकडून एअरपोर्ट लाऊंजसंदर्भात नियमामध्ये बदल होणार आहे. एक एप्रिल 2024 पासून हा नियम लागू होत आहे. त्यानुसार तुम्ही मागील ती माहिती जानेवारी फेब्रुवारी मार्च 2024

मध्ये 35000 हजार रुपये खर्च केला असेल तर पुढील तिमाही (एप्रिल-मे-जून 2024) मध्ये तुम्हाला एअरपोर्ट लाऊंजचा फ्री अॅक्सेल अर्थात मोफत प्रवेश होणार आहे.

HDFC बँकेकडून रेगलिया व मिलेनिया क्रेडिट कार्ड धारकांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून रेगिया कार्ड धारकांच्या लाऊंज अॅक्सेसचा नियम एक डिसेंबर 2024 ला बदलण्यात आला आहे. या नियमानुसार हा बदल अॅक्सेस कार्ड वरून केल्या जाणाऱ्या खर्चावर आधारित असणार आहे. तर मिलेनिया कार्डधारकांनाही तीन महिन्याच्या खर्चाच्या आधारे एअरपोर्टलाऊंजचा अॅक्सेस देण्यात आला आहे.

Leave a Comment