Close Visit Mhshetkari

Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करत असताना 3 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे; नाहीतर अडचण निर्माण होईल?

Credit Card : आजच्या काळामध्ये क्रेडिट कार्डचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात होत असताना दिसतो. लोकांना ग्रेट काढणे लहान ते मोठे प्रकारचे वर व्यवहार करणे सोपे जाते. तुम्ही जेवढे जास्त क्रेडिट कार्डने व्यवहार करतात तेवढ्या जास्त तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला तरी वाईट पॉईंट्स मधून भेटवस्तू शॉपिंग किंवा कॅशबॅक सुद्धा मिळते बऱ्याच वेळा असे होते. की क्रेडिट कार्ड मधून खरेदी करत असताना. बरेच जण विसरून जातात की कर्ज घेऊन आपण खरेदी करत करत आहोत. कारण क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्जत म्हणून ओळखले जाते .

आणि क्रेडिट कार्ड मधून खर्च केलेल्या पैशाची पण नंतर परतफेड करावी लागते.  एक लहानात लहान देखील तुम्हाला महागात पडू शकते. चला तर आज आपण अशा त्याच्या काही व्यवहाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत की क्रेडिट कार्ड काही चुका तुम्हाला महागात पडू शकतात.  

एटीएममधून पैसे काढण्याची चूक करू नका

बँका पासून ते एजंट पर्यंत सर्व क्रेडिट कार्ड देत असताना ते तुम्हाला त्याच्या काही खास वैशिष्ट्य नक्की सांगत असतात की त्याच्या मदतीने तुम्ही पैसे काढू शकता. मात्र ते असे कधी सांगत नाही की पहिल्या दिवसापासून तुम्ही काढलेले रोख रकमेवर भारी व्याज आकारले जाते. हे व्याजदर 2.5% ते 3.5 टक्के एवढे दराने आकारले जाते.

त्याबरोबर तुम्हाला फ्लॅट ट्रांजेक्शन टॅक्स देखील भरावा लागतो म्हणजे तिकडे भरण्यासाठी तुम्हाला एका महिन्याचा कालावधी देखील मिळतो. तर तुम्ही देय तारखेपर्यंत बिल भरले नाही. तर तुमच्यावर व्याज आकारले जाते. त्यावेळी तुम्ही एटीएम मधून काढलेली रोख रक्कम परतफेड करण्यासाठी वेळ नाही. व व्याज जमा होऊ लागते.

आंतरराष्ट्रीय व्यवहार महाग असू शकतात.

प्रत्येक क्रेडिट कार्डचे आपले असे वैशिष्ट्य आहे. की ते परदेशात देखील वापरले जाऊ शकतात प्रत्येकाला क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये याकर्षित करत असते. परंतु अनेकांना त्याबद्दल संपूर्ण माहिती राहत नाही. तेव्हा तुम्ही पडदे शक्य अधिक काळ वापरतात तेव्हा तुम्हाला व्यवहार शुल्क हे जास्त भरावे लागते. जे वाढत आणि कमी होत जाते. जर तसेच जर तुम्हाला परदेशातील रक्कम ऐवजी कार्ड वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड ऐवजी प्रीपेड कार्ड वापरणे चांगले राहील.

हे पण पहा --  Credit Card : क्रेडिट कार्ड तर घेतलंय, पण वापरलंच नाही; तरीही होऊ शकते आर्थिक नुकसान

शिल्लक हस्तांतरणामध्ये अधिक वापर

बऱ्याच वेळा क्रेडिट कार्ड वर बॅलन्स ट्रान्सफर हे वैशिष्ट्य उपलब्ध राहते. याचा वापर करून तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्ड येते. पण हे आश्चर्यकारक वाटले की प्रथम तुम्हाला एका क्रेडिट कार्डवर शॉपिंग बिल भरण्यासाठी 30 ते 45 दिवस मिळतात व नंतर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डवर पहिले पेमेंट करता अशा प्रकारे तुम्हाला शॉपिंग बिल भरण्यासाठी 30 ते 45 दिवस मिळत असतात. तुम्हाला दोन ते तीन महिन्याचा वेळ देखील यामधून मिळू शकतो.

शिल्लक हस्तांतरणामध्ये अधिक वापर

तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेला शुल्क भरावे लागते. याचा अजून एक तोटा देखील आहे. क्रेडिट कार्ड कर्जाचा प्रकार असून अशा परिस्थितीत जर तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्ड रक्कम हस्तांतरण विनामूल्य राहत नाही.

तुम्ही जर क्रेडिट कार्डचे रक्कम भरण्यासाठी दुसऱ्या क्रेडिट कार्डचा वापर केला तर याचा अर्थ असा होतो .की एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतात. तुमच्याकडे पैशाची कमतरता राहते तेव्हा शिल्लक हस्तांतरित करण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण राहत नाही. परंतु याची सवय करून घेणे देखील चुकीचे आहे. आणि असे केल्यास तुमच्या सिबिल स्कोरवर याचा विपरीन परिणाम होतो.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment